केमन द्वीपसमूह क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी केमन द्वीपसमूह क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. केमन द्वीपसमूहने १८ ऑगस्ट २०१९ रोजी कॅनडा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८५२ १८ ऑगस्ट २०१९ कॅनडाचा ध्वज कॅनडा बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी
८५५ १९ ऑगस्ट २०१९ Flag of the United States अमेरिका बर्म्युडा बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा Flag of the United States अमेरिका
८५७ २१ ऑगस्ट २०१९ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
८६० २२ ऑगस्ट २०१९ कॅनडाचा ध्वज कॅनडा बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी कॅनडाचा ध्वज कॅनडा
८६३ २४ ऑगस्ट २०१९ Flag of the United States अमेरिका बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी Flag of the United States अमेरिका
८६६ २५ ऑगस्ट २०१९ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१५०८ १३ एप्रिल २०२२ Flag of the Bahamas बहामास केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१५०९ १४ एप्रिल २०२२ Flag of the Bahamas बहामास केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१५१० १६ एप्रिल २०२२ Flag of the Bahamas बहामास केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१० १५११ १६ एप्रिल २०२२ Flag of the Bahamas बहामास केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
११ १५१२ १७ एप्रिल २०२२ Flag of the Bahamas बहामास केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१२ २००३ २५ फेब्रुवारी २०२३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
१३ २००८ २८ फेब्रुवारी २०२३ Flag of the Bahamas बहामास आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१४ २०१० २ मार्च २०२३ पनामाचा ध्वज पनामा आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१५ २०१३ ४ मार्च २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१६ २२६८ ३० सप्टेंबर २०२३ पनामाचा ध्वज पनामा बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१७ २२७४ १ ऑक्टोबर २०२३ कॅनडाचा ध्वज कॅनडा बर्म्युडा व्हाइट हिल फिल्ड, सँडी कॅनडाचा ध्वज कॅनडा
१८ २२८१ ३ ऑक्टोबर २०२३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा बर्म्युडा बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१९ २२८७ ४ ऑक्टोबर २०२३ कॅनडाचा ध्वज कॅनडा बर्म्युडा बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा कॅनडाचा ध्वज कॅनडा