सिंगापूर टेलिकम्युनिकेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिंगापूर टेलेकम्युनिकेशन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सिंगापूर टेलिकम्युनिकेशन तथा सिंगटेल ही सिंगापूरची आंतरराष्ट्रीय टेलिफोन सुविधा देणारी संस्था आहे. जुलै २०१६च्या सुमारास सिंगटेल २५ देशांतून ६० कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवत होती.

सिंगटेल ही भारतात भारती एरटेल ग्रुप बरोबर संलग्न आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.