ॐ मणिपद्मे हूं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ॐ मणिपद्मे हूं
गौतम बुद्धाच्या चित्रासह दगडावर लिहिला गेलेला मंत्र
ऐका:"ॐ मणिपद्मे हुं"

ॐ मणिपद्मे हूं हा पाली भाषेतील बौद्ध मंत्र आहे. त्याचा संबंध अवलोकितेश्वराशी (करुणेच्या बोधिसत्त्वाशी) आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.[१][२]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: