"महाराष्ट्र शासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 4 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी [[महाविकास आघाडी]]चे नेते [[उद्धव ठाकरे]] यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. |
दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी [[महाविकास आघाडी]]चे नेते [[उद्धव ठाकरे]] यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. |
||
उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-50944457</ref><ref>https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref> |
उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-50944457|title=उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती|date=5 जाने, 2020|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html|title=उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे|website=Divya Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref> |
||
===कॅबिनेट मंत्री=== |
===कॅबिनेट मंत्री=== |
१५:२४, ७ जानेवारी २०२० ची आवृत्ती
महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
मंत्रिमंडळ
१२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१]
दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली.
उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.[२][३][४][५]
कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
अ.क्र. | नाव | मतदारसंघ | खाते | पक्ष | |
---|---|---|---|---|---|
1. | अब्दुल सत्तार | सिल्लोड | महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य | शिवसेना | |
2. | सतेज पाटिल | विधान परिषद सदस्य | गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
3. | शंभुराज देसाई | पाटण | गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन | शिवसेना | |
4. | बच्चू कडू | अचलपूर | जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार | प्रहार जनशक्ती पक्ष | |
5. | दत्तात्रय भरणे | इंदापूर | सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
6. | आदिती तटकरे | श्रीवर्धन | उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
7. | संजय बनसोडे | उदगीर | पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
8. | प्राजक्त तनपुरे | राहुरी | नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
9. | राजेंद्र श्यामगोंडा यड्रावकर | शिरोळ | सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य | अपक्ष (शिवसेना) | |
10. | विश्वजीत कदम | पलुस-कडेगांव | सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे राज्यपाल
- महाराष्ट्र शासनाचे विभाग
- महाराष्ट्र शासनाबद्दलचे दालन
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
बाह्य दुवे
- ^ Creative Desk, ELC (2019-11-23). "Amid Speculations, Devendra Fadnavis Sworn in as the CM of Maharashtra, Ajit Pawar to remain his Deputy". Everlasting Celebrations (इंग्रजी भाषेत). 2019-11-23 रोजी पाहिले.
- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे". Divya Marathi.
- ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "Maharashtra News Live: CM Uddhav Thackeray to take charge of his office today". The Times of India.
- ^ "Maharashtra government portfolios allocated". The Times of India.