दत्तात्रय भरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दत्तात्रय भरणे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ इंदापूर

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
व्यवसाय राजकारण


दत्तात्रय भरणे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.