आदिती तटकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आदिती तटकरे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ श्रीवर्धन

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
वडील सुनील तटकरे
व्यवसाय राजकारण

आदिती सुनील तटकरे ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या २०१९ झालेल्या राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.