राजेंद्र यड्रावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजेंद्र यड्रावकर

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ शिरोळ

जन्म ५ मे १९७०
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
व्यवसाय राजकारण

राजेंद्र शामगोंडा यड्रावकर हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागांचे २०१९ साली झालेले राज्य मंत्री आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]