Jump to content

"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.

मिरज हे एक महत्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. तसेच वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
मिरज हे एक महत्त्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.

शहरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.
शहरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.

मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खाँ|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खाँ|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..

== इतिहास ==
== इतिहास ==
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे

१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते.

२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.

१. शिलाहार राजवंशात नरसिंहाच्या नियत्रणाखाली इ.स. १०२४ पासून
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.

२. १२१६-१३१६ ई मिरज देवगिरी च्या यादवच्या द्वारे शासित होता.
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.

३. १३९५ ई मिरज बहामणी च्याद्वारे विजय प्राप्त झाले.
५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.

४. १३९१-१४०३ दुर्गा देवीचा काळ.
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.

५. मलिक इमाद उल मुल्क के तहत १४२३ ई मिरज.
७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.

६. १४९४ ई. बहादूर गिलानी विद्रोह.
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.

७. १६६०ई छत्रपती शिवाजी महाराज दोन महिने वास्तव्य होते.
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.

८. १६८० संताजी घोरपडे मिरज चे देशमुख होते.
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजीच्या राज्यात आणले.

९. १६८६ ई. मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.
१०.१७३० ई. पंत प्रतिनिधी च्या हस्ते छत्रपती च्या राज्यात.

== भूगोल ==
== भूगोल ==
== प्रमुख भाग ==
== प्रमुख भाग ==
* ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पुर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या , विकासाच्या, जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.
* ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.

== उपनगरे ==
== उपनगरे ==
* [[चंदनवाडी,टिळकनगर]]
* [[सुभाषनगर(MRJ)]]
* [[कृपामयी]]
* [[कृपामयी]]

* [[गगनगिरीनगर]]
* [[खोतनगर]]
* [[खोतनगर]]
* [[गगनगिरीनगर]]
* [[दत्तकॉलनी,इंदिरानगर]]
* [[चंदनवाडी, टिळकनगर]]
* [[दत्तकॉलनी, इंदिरानगर]]
* [[बेथलनगर]]
* [[भारतनगर]]
* [[भारतनगर]]
* [[माणिकनगर]]
* [[माणिकनगर]]
* [[वान्लेसवाडी]]
* [[बेथलनगर]]
* [[वड्डी]]
* [[वड्डी]]
* [[वानलेसवाडी]]
* [[समतानगर]]
* [[समतानगर]]
* [[सुभाषनगर)]]

== हवामान ==
== हवामान ==
ओळ ११४: ओळ ११४:
== बाजारपेठ ==
== बाजारपेठ ==

* [[लक्ष्मी मार्केट]] - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने हॉटेल्स त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केट ची इमारत अतिशय भव्य व ब्रिटीशकालीन आहे.
* [[लक्ष्मी मार्केट]] - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.

== प्रशासन ==
== प्रशासन ==
=== नागरी प्रशासन ===
=== नागरी प्रशासन ===
शहरातील प्रशासन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालीकेमार्फत होते.
शहरातील प्रशासन सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते.

=== जिल्हा प्रशासन ===
=== जिल्हा प्रशासन ===
सांगली जिल्हापरीषद
सांगली जिल्हापरिषद

== वाहतुक व्यवस्था ==
== वाहतूक व्यवस्था ==
===रेल्वे वाहतुक===
===रेल्वे वाहतुक===
मिरज हे मध्य रेल्वेवर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथ संगम होता.
मिरज हे मध्य रेल्वेवर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथ संगम होता.

स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला हुबळीला जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.

===रस्ते वाहतूक===
===रस्ते वाहतूक===
ओळ १३६: ओळ १३७:
=== रंगभूमी ===
=== रंगभूमी ===
मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे .
मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे .
मिरजेतील लक्ष्मी मार्केट पासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर दिसेल .
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. .
पं.. पलुसकर विष्णु, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके. भातखंडे, हिराभाई बडोदेकर और पं.. पटवर्धन विनायकराव मिरज चे प्रसिद्ध कलाकार आहेत. बाल गंधर्व हन्सप्रभा रंगमंच वर मिरज मध्ये आपली पहिली फिल्म चे प्रदर्शन केले गेले। एकच स्थान वर नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह त्याच्या नावावर बाधले गेले. उस्ताद अब्दुल करीम खान, किराना घराने के अगुआ, झूठ ख्वाजा शम्शुधीन मीरा साहेब दरगाह आणि वार्षिक संगीत उत्सव चे योग दरगाह वर त्यांच्या स्मृति साठी आयोजित केले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत चा या समृद्ध परंपरे मुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराभाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद अब्दुल करीम खान, यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब दरग्यात वार्षिक संगीत उत्सव आयोजित होतो. मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.

=== चित्रपटगृहे ===
=== चित्रपट ===
मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात वेगवेगळे चित्रपटगृह आहेत.
मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत.
या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
एस.टी.स्टड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्द चित्रपट गृह आहे.
* एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
लक्ष्मि मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
* लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
शिवाजी रोड चे शिवशंकर सिनेमागृह.
* शिवाजी रोडवरील शिवशंकर सिनेमागृह.
एम.जी.रोड चे आशा सिनेमागृह.
* महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
तसेच माधव मंगल टोकीज.
* माधव टॉकीज
* मंगल टोकीज.
प्रसिध्द आहेत.

अलीकडे काही चित्रपटाचे चित्रीकरण ही होऊ लागले आहे.

=== धर्म- अध्यात्म ===
=== धर्म- अध्यात्म ===
=== खवय्येगिरी ===
=== खवय्येगिरी ===
मिरजेची खवय्ये खुप स्पेशल आहेत .
मिरजेचे खाद्यपदार्थ खूप स्पेशल आहेत .
मिरज मधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड , सांगली-मिरज रोड या ठिकाणी खवय्ये आहेत .
मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत.
मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई हे चौगुले कुठुबियांचे पेढेमिठाई साठी प्रसिद्ध् आहे शिवाजी रोड वरील हॉटेलस आणि पंढरपुर रोड चे ढाबे मिरज साठी वैशिष्ट पूर्ण आहेत.
मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई (चौगुले कुटुंबीयांचे दुकान) पेढ्यांसाठीमिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

मिरजेतील काही नामाकीत हॉटेल्स
;मिरजेतील काही नामाकित हॉटेले:
अक्षय हॉटेल
* हॉटेल अन्नपूर्णा
साई व्हिजन
* हॉटेल अप्सरा
रह्म्द्तुल्लाह
* अक्षय हॉटेल
हॉटेल अप्सरा
हॉटेल न्यू पूर्वा
* हॉटेल न्यू पूर्वा
* माझा बंडू
हॉटेल अन्नपूर्णा
मिरची हॉटेल
* मिरची हॉटेल
* रहमतुल्ला हॉटेल
माझा बंडू
* साई व्हिजन

== प्रसारमाध्यमे ==
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
== शिक्षण ==
=== प्राथमिक व विशेष शिक्षण ===
== प्राथमिक व विशेष शिक्षण ==
पद्मभूषण == महाविद्यालये ====
== महाविद्यालये ==
शिक्षण महर्षि डॉ बापूजी सांळु खे महाविद्यालय मिरज
* कन्या महाविद्यालय
* शिक्षण महर्षि डॉ बापूजी सांळुखे महाविद्यालय
मिरज महाविद्यालय मिरज
* मिरज महाविद्यालय
कन्या महाविद्यालय मिरज
संजय भोकरे इंजरिंग महाविद्यालय मिरज
* वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
* संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय

प्वसंतदादा पाटील मैनेजमेंट महाविद्यालय मिरज

=== संशोधन संस्था ===
=== संशोधन संस्था ===

२२:०६, ३० जून २०१६ ची आवृत्ती

?मिरज

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१६° ४९′ ४८″ N, ७४° ३७′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सांगली

मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.

मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.

शहरात वानलेस मेमोरियल रुग्णालय, वानलेस उरो रुग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.

मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..

इतिहास

मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे
१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते.
२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.
. ५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.
. ७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजीच्या राज्यात आणले.

भूगोल

प्रमुख भाग

• ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या व जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.

उपनगरे

हवामान

मिरज साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 30.5
(86.9)
32.8
(91)
36.1
(97)
37.9
(100.2)
37.5
(99.5)
31.5
(88.7)
27.9
(82.2)
28.2
(82.8)
29.2
(84.6)
31.0
(87.8)
30.1
(86.2)
29.5
(85.1)
31.85
(89.33)
सरासरी किमान °से (°फॅ) 14.1
(57.4)
15.2
(59.4)
18.5
(65.3)
21.5
(70.7)
22.7
(72.9)
22.3
(72.1)
21.7
(71.1)
21.2
(70.2)
20.2
(68.4)
20.1
(68.2)
17.3
(63.1)
14.3
(57.7)
19.09
(66.38)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 4.1
(0.161)
0.5
(0.02)
3.8
(0.15)
32.0
(1.26)
56.4
(2.22)
70.4
(2.772)
110.0
(4.331)
110.7
(4.358)
105.2
(4.142)
95.8
(3.772)
41.1
(1.618)
5.1
(0.201)
635.1
(25.005)
स्रोत: [१] "Government of Maharashtra"

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

• लक्ष्मी मार्केट - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.

प्रशासन

नागरी प्रशासन

शहरातील प्रशासन सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते.

जिल्हा प्रशासन

सांगली जिल्हापरिषद

वाहतूक व्यवस्था

रेल्वे वाहतुक

मिरज हे मध्य रेल्वेवर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथ संगम होता.

स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.

रस्ते वाहतूक

लोकजीवन

येथील लोक मराठी भाषक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात.

संस्कृती

रंगभूमी

मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे . मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. . पं. विष्णू दिगंबर पलुसकर, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके. भातखंडे, हिराभाई बडोदेकर आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद अब्दुल करीम खान, यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब दरग्यात वार्षिक संगीत उत्सव आयोजित होतो. मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.

चित्रपटगृहे

मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत. या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.

• एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
• लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
• शिवाजी रोडवरील शिवशंकर सिनेमागृह.
• महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
• माधव टॉकीज
• मंगल टोकीज.

धर्म- अध्यात्म

खवय्येगिरी

मिरजेचे खाद्यपदार्थ खूप स्पेशल आहेत . मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई (चौगुले कुटुंबीयांचे दुकान) पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

मिरजेतील काही नामाकित हॉटेले
• हॉटेल अन्नपूर्णा
• हॉटेल अप्सरा
• अक्षय हॉटेल
• हॉटेल न्यू पूर्वा
• माझा बंडू
• मिरची हॉटेल
• रहमतुल्ला हॉटेल
• साई व्हिजन

प्रसारमाध्यमे

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

महाविद्यालये

• कन्या महाविद्यालय
• शिक्षण महर्षि डॉ बापूजी सांळुखे महाविद्यालय
• मिरज महाविद्यालय
• वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
• संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय

संशोधन संस्था

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

पर्यटन स्थळे

संदर्भ

बाह्य दुवे

सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका