कडेगाव तालुका
Appearance
कडेगांव तालुका कडेगांव तालुका | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | सांगली जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | विटा उपविभाग |
मुख्यालय | कडेगांव |
लोकसंख्या | १,३५,४३६ (२००१) |
प्रमुख शहरे/खेडी | कडेगांव, वांगी, तडसर, कडेपुर, चिंचणी अंबक,शाळगांव, देवराष्ट्रे, नेवरी, अमरापूर, सोनसळ, |
तहसीलदार | श्री. प्रशांत ढगे |
लोकसभा मतदारसंघ | सांगली (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | पलुस-कडेगांव |
आमदार | विश्वजीत पतंगराव श्रीपतराव कदम (सोनसळ) |
कडेगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
[संपादन]- अंबक
- आंबेगाव (कडेगांव)
- अमरापूर (कडेगांव)
- आपसिंगे
- असद
- बेळवडे
- भिकावाडी खुर्द
- बोंबळेवाडी
- चिखली (कडेगांव)
- चिंचणीवांगी
- देवराष्ट्रे
- धणेवाडी
- हणमंतवाडिये
- हिंगणगाव बुद्रुक
- हिंगणगाव खुर्द
- कडेगांव
- कडेपूर
- कान्हारवाडी (कडेगांव)
- करंदेवाडी (कडेगांव)
- खंबाळेऔंध
खेराडेविटा खेराडेवांगी कोतवडे (कडेगांव) कोटिज कुंभारगाव (कडेगांव) मोहित्याचे वडगाव नेर्ली नेवरी निमसोड (कडेगांव) पडाळी (कडेगांव) रमापूर रायगाव (कडेगांव) रेणुसेवाडी साहोळी सासपडे (कडेगांव) शाळगाव शेळकबाव शिरसगाव (कडेगांव) शिरगाव (कडेगांव) शिवाजीनगर (कडेगांव) शिवणी (कडेगांव) सोनकिरे सोनसळ तडसर तोंडोळी तुपेवाडी (कडेगांव) उपळेमायणी उपळेवांगी वाडियेरायबाग विहापूर वांगरेठारे वांगी (कडेगांव) येडे येतगाव येवलेवाडी (कडेगांव)
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |