Jump to content

"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
|संकेतस्थळ_नाव =
|संकेतस्थळ_नाव =
}}
}}
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.


मिरज हे एक महत्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
मिरज हे एक महत्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. तसेच वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.


शहरात [[वानलेस मेमोरियल रूग्णालय]], [[वानलेस उरोरूग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रूग्णालय आणि इतर अनेक रूग्णालये आहेत. शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रूग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारांसाठी मिरजेला येतात.
शहरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.


मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खाँ|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खाँ|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..


== इतिहास ==
== इतिहास ==
मिरज सिनीयर संस्थान दि 08 मार्च 1948 रोजी भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्याचे एक शहर आहे.
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.


१. शिलाहार राजवंशात नरसिंहाच्या नियत्रणाखाली इ.स. १०२४ पासून
१. सिलाहर राजवंशात नार्सिम्हा च्या नियत्रणाखाली १०२४ई मिरज
२. १२१६-१३१६ ई मिरज देवगिरी च्या यादवच्या द्वारे शासित होता.
२. १२१६-१३१६ ई मिरज देवगिरी च्या यादवच्या द्वारे शासित होता.
३. १३९५ ई मिरज बहामणी च्याद्वारे विजय प्राप्त झाले.
३. १३९५ ई मिरज बहामणी च्याद्वारे विजय प्राप्त झाले.
ओळ १२४: ओळ १२४:
== वाहतुक व्यवस्था ==
== वाहतुक व्यवस्था ==
===रेल्वे वाहतुक===
===रेल्वे वाहतुक===
मिरज मध्य रेलवे एक महत्वपूर्ण जंक्शन आहे. ब्रॉड गेज, छोटी लाइन और मीटर गेज - ह्या तीन रेल गेजचा संगम होता .
मिरज हे मध्य रेल्वेवर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथ संगम होता.
शेवटी छोटी लाइन गाड़ी 1 नोव्हेबर 2008 ला स्वर्गवासी. मिरजला आता फक्त ब्रॉड गेज रेलवे पटरि आहेत । ही रेल्वे पुणेला जोडली आहे. उत्तर खुर्दुवाडी la पंढरपुर कडून दक्षिणेला लोंडा जंक्शनला उत्तर. उत्तर पूर्व आणि हुबली व गोवा जोडली. कोल्हापुरपासून सोलापुरपर्यंत पैसेंजर ट्रेन परिवर्तित मिरज-पंढरपुर-कुर्डूवाडी फेब्रुवारी 2011 में ब्रॉड गेज ट्रैक वर चालू लागली. मिरज जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्वाचे दळण वळणाचे साधन आहे.


स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला हुबळीला जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
===रस्ते वाहतुक===

===रस्ते वाहतूक===


== लोकजीवन ==
== लोकजीवन ==
येथील लोक मराठी भाषक आहेत. येथील लोक वाद्यांचा व्यवसाय करतात.
येथील लोक मराठी भाषक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात.


== संस्कृती ==
== संस्कृती ==

१८:५९, ३० जून २०१६ ची आवृत्ती

  ?मिरज

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१६° ४९′ ४८″ N, ७४° ३७′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सांगली

मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.

मिरज हे एक महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.

शहरात वानलेस मेमोरियल रुग्णालय, वानलेस उरो रुग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.

मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..

इतिहास

मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.

१. शिलाहार राजवंशात नरसिंहाच्या नियत्रणाखाली इ.स. १०२४ पासून २. १२१६-१३१६ ई मिरज देवगिरी च्या यादवच्या द्वारे शासित होता. ३. १३९५ ई मिरज बहामणी च्याद्वारे विजय प्राप्त झाले. ४. १३९१-१४०३ दुर्गा देवीचा काळ. ५. मलिक इमाद उल मुल्क के तहत १४२३ ई मिरज. ६. १४९४ ई. बहादूर गिलानी विद्रोह. ७. १६६०ई छत्रपती शिवाजी महाराज दोन महिने वास्तव्य होते. ८. १६८० ई संताजी घोरपडे मिरज चे देशमुख होते. ९. १६८६ ई. मिरज औरंगजेबाच्या हातात गेले. १०.१७३० ई. पंत प्रतिनिधी च्या हस्ते छत्रपती च्या राज्यात.

भूगोल

प्रमुख भाग

  • ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पुर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या , विकासाच्या, जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.

उपनगरे

हवामान

मिरज साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 30.5
(86.9)
32.8
(91)
36.1
(97)
37.9
(100.2)
37.5
(99.5)
31.5
(88.7)
27.9
(82.2)
28.2
(82.8)
29.2
(84.6)
31.0
(87.8)
30.1
(86.2)
29.5
(85.1)
31.85
(89.33)
सरासरी किमान °से (°फॅ) 14.1
(57.4)
15.2
(59.4)
18.5
(65.3)
21.5
(70.7)
22.7
(72.9)
22.3
(72.1)
21.7
(71.1)
21.2
(70.2)
20.2
(68.4)
20.1
(68.2)
17.3
(63.1)
14.3
(57.7)
19.09
(66.38)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 4.1
(0.161)
0.5
(0.02)
3.8
(0.15)
32.0
(1.26)
56.4
(2.22)
70.4
(2.772)
110.0
(4.331)
110.7
(4.358)
105.2
(4.142)
95.8
(3.772)
41.1
(1.618)
5.1
(0.201)
635.1
(25.005)
स्रोत: [१] "Government of Maharashtra"

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

  • लक्ष्मी मार्केट - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने हॉटेल्स त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केट ची इमारत अतिशय भव्य व ब्रिटीशकालीन आहे.

प्रशासन

नागरी प्रशासन

शहरातील प्रशासन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालीकेमार्फत होते.

जिल्हा प्रशासन

सांगली जिल्हापरीषद

वाहतुक व्यवस्था

रेल्वे वाहतुक

मिरज हे मध्य रेल्वेवर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथ संगम होता.

स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला हुबळीला जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.

रस्ते वाहतूक

लोकजीवन

येथील लोक मराठी भाषक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात.

संस्कृती

रंगभूमी

मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे . मिरजेतील लक्ष्मी मार्केट पासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर दिसेल . पं.. पलुसकर विष्णु, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके. भातखंडे, हिराभाई बडोदेकर और पं.. पटवर्धन विनायकराव मिरज चे प्रसिद्ध कलाकार आहेत. बाल गंधर्व हन्सप्रभा रंगमंच वर मिरज मध्ये आपली पहिली फिल्म चे प्रदर्शन केले गेले। एकच स्थान वर नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह त्याच्या नावावर बाधले गेले. उस्ताद अब्दुल करीम खान, किराना घराने के अगुआ, झूठ ख्वाजा शम्शुधीन मीरा साहेब दरगाह आणि वार्षिक संगीत उत्सव चे योग दरगाह वर त्यांच्या स्मृति साठी आयोजित केले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत चा या समृद्ध परंपरे मुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.

चित्रपट

मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात वेगवेगळे चित्रपटगृह आहेत. या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे. एस.टी.स्टड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्द चित्रपट गृह आहे. लक्ष्मि मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह. शिवाजी रोड चे शिवशंकर सिनेमागृह. एम.जी.रोड चे आशा सिनेमागृह. तसेच माधव व मंगल टोकीज. प्रसिध्द आहेत. अलीकडे काही चित्रपटाचे चित्रीकरण ही होऊ लागले आहे.

धर्म- अध्यात्म

खवय्येगिरी

मिरजेची खवय्ये खुप स्पेशल आहेत . मिरज मधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड , सांगली-मिरज रोड या ठिकाणी खवय्ये आहेत . मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई हे चौगुले कुठुबियांचे पेढे व मिठाई साठी प्रसिद्ध् आहे शिवाजी रोड वरील हॉटेलस आणि पंढरपुर रोड चे ढाबे मिरज साठी वैशिष्ट पूर्ण आहेत. मिरजेतील काही नामाकीत हॉटेल्स अक्षय हॉटेल साई व्हिजन रह्म्द्तुल्लाह हॉटेल अप्सरा हॉटेल न्यू पूर्वा हॉटेल अन्नपूर्णा मिरची हॉटेल माझा बंडू

प्रसारमाध्यमे

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

पद्मभूषण == महाविद्यालये ==== शिक्षण महर्षि डॉ बापूजी सांळु खे महाविद्यालय मिरज मिरज महाविद्यालय मिरज कन्या महाविद्यालय मिरज संजय भोकरे इंजरिंग महाविद्यालय मिरज

प्वसंतदादा पाटील मैनेजमेंट महाविद्यालय मिरज

संशोधन संस्था

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

पर्यटन स्थळे

संदर्भ

बाह्य दुवे

सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका