"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५०: ओळ ५०:


== नाव ==
== नाव ==
कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रूपांतर झाल्याचेही मानले जाते.
सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या पुणे विभागात येतो.


== इतिहास ==
== इतिहास ==

१३:२९, ७ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

हा लेख सांगली शहराविषयी आहे. सांगली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?सांगली

महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
Map

१६° ५२′ ००″ N, ७४° ३४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ११८.१८ चौ. किमी
जिल्हा सांगली जिल्हा
लोकसंख्या
घनता
५,०२,६९७ (२००८)
• ४,२५४/किमी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 416 416
• +०२३३
• MH-10
संकेतस्थळ: सांगली महानगरपालिका संकेतस्थळ

सांगली Sangli.ogg उच्चार हे शहर महाराष्ट्राच्या दक्षिणेला वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराचे नाव इथे पूर्वी असलेल्या सहा गल्ल्यांवरून पडले असे समजले जाते.

मुख्य भाषा मराठी असून कन्नडसाचा:Fact, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. सांगलीतील पटवर्धन संस्थानचे गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे.

सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले.

सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे.

भडंग(एक प्रकारचे चुरमुरे) हा सांगलीकरांचा आवडता खाद्यपदार्थ आहे.

नाव

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रूपांतर झाल्याचेही मानले जाते.

इतिहास

भूगोल

पेठा

उपनगरे

हवामान

माहिती हवामान तक्ता - सांगली
जाफेमामेजुजुनोडी
 
 
3.8
 
31
12
 
 
0.5
 
33
15
 
 
5.3
 
36
18
 
 
22.1
 
38
21
 
 
48.3
 
37
22
 
 
71.1
 
31
22
 
 
108.7
 
28
21
 
 
79.8
 
28
21
 
 
99.6
 
30
20
 
 
88.9
 
32
19
 
 
33.5
 
30
16
 
 
6.9
 
30
13
तापमान °C मध्ये पाउस मात्रा mm मध्ये
दुवा: Government of Maharashtra
इंपेरीयल कंव्हर्जन
जाफेमामेजुजुनोडी
 
 
0.1
 
88
54
 
 
0
 
91
59
 
 
0.2
 
97
64
 
 
0.9
 
100
70
 
 
1.9
 
99
72
 
 
2.8
 
88
72
 
 
4.3
 
82
70
 
 
3.1
 
82
70
 
 
3.9
 
86
68
 
 
3.5
 
90
66
 
 
1.3
 
86
61
 
 
0.3
 
86
55
तापमान °F मध्येपाउस मात्रा इंचेस मध्ये

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

प्रशासन

नागरी प्रशासन

जिल्हा प्रशासन

वाहतूक व्यवस्था

लोकजीवन

संस्कृती

रंगभूमी

चित्रपट

धर्म-अध्यात्म

खवय्येगिरी

प्रसारमाध्यमे

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

महत्त्वाची महाविद्यालये

वालच्नद् अभियानत्रिकी महाविद्यालय विश्रामभाग. विलिग्दन् महविद्यालय.

संशोधन संस्था

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

पर्यटन स्थळे

बागेतील गणपती,हरिपूर

संदर्भ

बाहेरील दुवे