"भंडारा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q1813857 |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]] |
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]] |
||
'''भंडारा''' जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदूळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. |
'''भंडारा''' जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदूळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. [[भंडारा]] शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. |
||
=='''भौगोलिक'''== |
|||
⚫ | भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस [[बालाघाट]] जिल्हा ([[मध्य प्रदेश]]), पूर्वेस [[गोंदिया_जिल्हा|गोंदिया]], दक्षिणेस [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर]] तर पश्चिमेस [[नागपूर जिल्हा|नागपूर]] जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे. <ref>[http://bhandara.nic.in/public_html/ataglance.htm भंडारा एन.आय.सी आकडेवारी]</ref> वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत. या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून प्रमुख पीके पुढीलप्रमाणे- [[तांदूळ]], [[गहू]], मिलेट (एक तृणधान्य). भंडारा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळ आगार म्हणून प्रसिद्ध आहे. तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, कालिकाम्मोड या |
||
जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर(८०० फूट) आहे. |
|||
प्रेमपुर्वक याला 'तलावाचा जिल्हा' म्हटले जाते. भंडारा हा महाराष्ट्रातील जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे, भंडाऱ्याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौरस किलोमीटर आहे. |
|||
⚫ | भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस [[बालाघाट]] जिल्हा ([[मध्य प्रदेश]]), पूर्वेस [[गोंदिया_जिल्हा|गोंदिया]], दक्षिणेस [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर]] तर पश्चिमेस [[नागपूर जिल्हा|नागपूर]] जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे. <ref>[http://bhandara.nic.in/public_html/ataglance.htm भंडारा एन.आय.सी आकडेवारी]</ref> वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत. या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून प्रमुख पीके पुढीलप्रमाणे- [[तांदूळ]], [[गहू]], मिलेट (एक तृणधान्य). भंडारा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळ आगार म्हणून प्रसिद्ध आहे. तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, कालिकाम्मोड(?) या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत. |
||
वैनगंगा ही या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. हिचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत. |
|||
⚫ | |||
भंडाऱ्यातील अर्थव्यवस्था मिश्र असून शेती आणि जंगले यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदुळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. |
|||
नोर्गालिंग तिबेटन समझोता, हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक नोर्गेलिंगमध्ये राहतात. |
|||
⚫ | |||
==जिल्ह्यातील तालुके== |
==जिल्ह्यातील तालुके== |
१७:५४, ७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
भंडारा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदूळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
भौगोलिक
जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर(८०० फूट) आहे.
प्रेमपुर्वक याला 'तलावाचा जिल्हा' म्हटले जाते. भंडारा हा महाराष्ट्रातील जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे, भंडाऱ्याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौरस किलोमीटर आहे.
भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे. [१] वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत. या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून प्रमुख पीके पुढीलप्रमाणे- तांदूळ, गहू, मिलेट (एक तृणधान्य). भंडारा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळ आगार म्हणून प्रसिद्ध आहे. तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, कालिकाम्मोड(?) या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत.
वैनगंगा ही या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. हिचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत. भंडाऱ्यातील अर्थव्यवस्था मिश्र असून शेती आणि जंगले यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदुळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. नोर्गालिंग तिबेटन समझोता, हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक नोर्गेलिंगमध्ये राहतात.
जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे - अंबागड किल्ला, कोरांबी देवीचे मंदिर