Jump to content

लाखांदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


  ?लाखांदूर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२०° ४५′ ००″ N, ७९° ५३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९ चौ. किमी
• २२८ मी
जिल्हा भंडारा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
९,२३१ (२०११)
• १,०२६/किमी
९८१ /
८४.४६ %
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१८०३
• +९१७१८१
• महा-३६

लाखांदूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा लाखांदूर तालुक्याचं शहर व मुख्यालय आहे. उच्च शिक्षणासाठी येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, लाखांदूर हे महाविद्यालय आहे.


भंडारा जिल्ह्यातील तालुके
भंडारा तालुका | साकोली तालुका | तुमसर तालुका | पवनी तालुका | मोहाडी तालुका | लाखनी तालुका | लाखांदूर तालुका