मुळा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुळा धरण

अधिकृत नाव ज्ञानेश्वरसागर
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
मुळा नदी
स्थान गाव:बारागाव नांदूर, तालुका: राहुरी, जिल्हा: अहमदनगर
सरासरी वार्षिक पाऊस ५०८० मिलिमीटर
उद्‍घाटन दिनांक १९७२
जलाशयाची माहिती
क्षमता ९४१.८८ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ६७.६८ मी (सर्वोच्च)
लांबी  : २८५६.७ मी

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : २९७.७० मी.
सर्वोच्च विसर्ग : ५९४७.२० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( १२.२० X ७.६० मी)

पाणीसाठा[संपादन]

क्षेत्रफळ  : ५३.६० वर्ग कि.मी.
क्षमता  : ७३६.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ६०८.८९ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३१५८ हेक्टर
ओलिताखालील गावे  : १७

कालवा[संपादन]

डावा कालवा[संपादन]

लांबी  : १७.६० कि.मी.
क्षमता  : ९.३४ घनमीटर / सेकंद

उजवा कालवा[संपादन]

लांबी  : ५१.८० कि.मी.
क्षमता  : ४६.७२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १२७३८५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ११८५५२ हेक्टर

वीज उत्पादन[संपादन]

स्टेज १[संपादन]

जलप्रपाताची उंची  : १०.९७ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : ४६.७२ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : २ मेगा वॅट

स्टेज २[संपादन]

जलप्रपाताची उंची  : १०.४८ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : ९.३४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : २ मेगा वॅट

सागरी विमान सेवा[संपादन]

मलेशिया येथील नेहएर ही कंपनी मुळा धरणावर मेरीटाईन एनर्जी सेल एर सर्व्हीस सुरू करणार आहे. नेहएर कंपनीने जलसंपदा विभागाशी यासंबंधित करार केलेला आहे. त्यानुसार मुळा जलाशयावर लॅंडींग व टेकअपसाठी तरंगता प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे