तन्वीर अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गाझी सोहेल (३ ऑक्टोबर, १९७२:ढाका, बांगलादेश - हयात) हे बांगलादेशचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १७ डिसेंबर २०१८ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीज असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीज मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा पंच म्हणून उभे राहिले.