मसुदुर रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मसुदुर रहमान (मुकुल) (१४ एप्रिल, १९७५:फरीदपूर, बांगलादेश - हयात) हे बांगलादेशचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २१ जानेवारी २०१८ रोजी श्रीलंका वि झिम्बाब्वे असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना १८ फेब्रुवारी रोजी झालेला बांगलादेश वि श्रीलंका हा सामना होता.

त्यांनी आत्तापर्यंत २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.