Jump to content

धम्मचक्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धम्मचक्क या पानावरून पुनर्निर्देशित)
धम्मचक्र

धम्मचक्र (पाली: धम्मचक्क; संस्कृत: धर्मचक्र) हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणले जाते.

महत्त्व व प्रतीक

[संपादन]

धम्मचक्राचे आठ आरे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्ग दर्शवतात.

  • सिक्कीमच्या राष्ट्रीय-ध्वजामध्ये धम्मचक्राच्या एका विशेष रूपाला स्वीकारले आले.
  • युनिकोडमध्ये धम्मचक्रासाठी एक संकेत प्रदान केला गेला आहे आणि त्याचा युनिकोड आहे - U+2638 (☸).

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत