Jump to content

झी मराठी पुरस्कार २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७ या पानावरून पुनर्निर्देशित)
झी मराठी पुरस्कार २०१७
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन संजय मोने
अतुल परचुरे
Highlights
सर्वाधिक विजेते लागिरं झालं जी (१०)
सर्वाधिक नामांकने माझ्या नवऱ्याची बायको (२१)
विजेती मालिका लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2017) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१७ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी संपन्न झाला. संजय मोने आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ५.५ टीआरपी आणि ७.२ टीव्हीआर मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.[][]

विजेते व नामांकने

[संपादन]
सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट भावंडं
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरे सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट आजी
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
परफॉर्मन्स ऑफ द इयर
लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार
विशेष पदार्पण पुरस्कार

विक्रम

[संपादन]
सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२१ माझ्या नवऱ्याची बायको
२० लागिरं झालं जी
गाव गाता गजाली
१९ तुझ्यात जीव रंगला
१६ जाडूबाई जोरात
१४ नकटीच्या लग्नाला यायचं हं
जागो मोहन प्यारे
चला हवा येऊ द्या
आम्ही सारे खवय्ये
होम मिनिस्टर
राम राम महाराष्ट्र
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१० लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
माझ्या नवऱ्याची बायको
चला हवा येऊ द्या
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
शिवानी बावकर शीतल पवार लागिरं झालं जी
अक्षया देवधर अंजली गायकवाड तुझ्यात जीव रंगला
हार्दिक जोशी रणविजय (राणा) गायकवाड तुझ्यात जीव रंगला

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-06-17 रोजी पाहिले.
  2. ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड". दिव्य मराठी. 2017-10-15.