जागो मोहन प्यारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जागो मोहन प्यारे
निर्माता विद्याधर पाठारे
निर्मिती संस्था आयरिस प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३०८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
 • बुधवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता (२१ मार्च २०१८ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ ऑगस्ट २०१७ – १० नोव्हेंबर २०१८
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम भागो मोहन प्यारे

जागो मोहन प्यारे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

 • अतुल परचुरे - मोहन म्हात्रे
 • सुप्रिया पाठारे - शोभा मोहन म्हात्रे
 • श्रुती मराठे - मोहिनी / भानुमती
 • उषा नाईक / रागिणी सामंत - लीलावती
 • भार्गवी चिरमुले - मोहनची बॉस
 • मैथिली पटवर्धन - माऊ
 • दिशा दानडे - अंजली
 • पृथ्वीक प्रताप - राहुल
 • मीरा सारंग - माधुरी
 • संदीप जुवाटकर - मदन
 • वंदना मराठे - आजी
 • अथर्व संजय - मनिष
 • माधवी जुवेकर - शांता
 • विजय निकम - पोलीस इन्स्पेक्टर

विशेष भाग[संपादन]

 1. सुखी संसारासाठी एक परी असलेली बरी! (१४ ऑगस्ट २०१७)
 2. मोहनच्या रटाळ आयुष्यात येणार एक मोहक वळण. (१७ ऑगस्ट २०१७)
 3. मोहिनी आणि शोभामध्ये अडकणार मोहन. (२१ ऑगस्ट २०१७)
 4. मोहिनीची मदत मोहनला पडणार का भारी? (२४ ऑगस्ट २०१७)
 5. मोहनची नोकरी वाचवण्यासाठी मोहिनी घेणार नवं रुप. (२८ ऑगस्ट २०१७)
 6. खऱ्या आणि खोट्या शोभाच्या मोहिनीजालात अडकणार मोहन. (३१ ऑगस्ट २०१७)
 7. मोहिनी वाचवणार का मोहनची जीवापाड जपलेली स्कूटर? (०४ सप्टेंबर २०१७)
 8. लीलावतीच्या हाती लागणार मोहिनीचा जादूई ड्रेस. (०६ सप्टेंबर २०१७)
 9. भानूला चोरीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन यशस्वी होणार का? (०८ सप्टेंबर २०१७)
 10. मोहनच्या साधेपणाचं मोहिनीला अप्रूप. (११ सप्टेंबर २०१७)
 11. भानूचा चांगुलपणा जिंकेल का शोभाचं मन? (१३ सप्टेंबर २०१७)
 12. मोहनला घाबरवणाऱ्या चाळकऱ्यांची मोहिनी करणार फजिती. (१५ सप्टेंबर २०१७)
 13. आता भानू येणार तुम्हाला भेटायला नव्या वेळेवर. (२१ मार्च २०१८)
 14. मोहनच्या आयुष्यात येणार एक अल्लड परी. (०५ सप्टेंबर २०१८)

बाह्य दुवे[संपादन]

रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी
रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूक भूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य