प्राजक्ता माळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्राजक्ता माळी
जन्म

८ ऑगस्ट, १९८९ (1989-08-08) (वय: ३०)

[१]
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जुळून येती रेशीमगाठी

प्राजक्ता माळी (जन्म: ८ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्राजक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. प्राजक्ता माळी यांनी भरतनाट्यम प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांनी भरतनाट्यम मध्ये विशारद ही पदवी मिळवलेली आहे त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलेले आहे 2008 मध्ये त्या पुण्यामध्ये नवरात्र फेस्टीवल मध्ये परफॉर्मस करत असे.त्यांनी टेलिव्हिजनवर आपले सुरुवात डी डी सह्याद्री वर ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोमधून केली तसेच डी डी सह्याद्री वरील दम दमा दम या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे.

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

चित्रपट[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Prajakta Mali Marathi Actress Photos Biography".


बाह्य दुवे[संपादन]