गाव गाता गजाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गाव गाता गजाली
कलाकार प्रल्हाद कुडतरकर
दीपाली जाधव
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १४५
निर्मिती माहिती
स्थळ कोकण, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ * बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता (पर्व १)
  • बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता (पर्व २)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग ०२ ऑगस्ट २०१७ - १७ मार्च २०१८ (पर्व १)
प्रथम प्रसारण १३ सप्टेंबर २०१८ – ०९ नोव्हेंबर २०१८ (पर्व २)
अधिक माहिती
आधी स्वराज्यरक्षक संभाजी
नंतर बाजी

गाव गाता गजाली ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक करमणूकपर मालिका होती.