Jump to content

सुप्रिया पाठारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुप्रिया पाठारे
जन्म ८ एप्रिल, १९७२ (1972-04-08) (वय: ५२)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
धर्म हिंदू


सुप्रिया पाठारे ही एक मराठी दूरचित्रवाणी, थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

मालिका

[संपादन]
  1. कुलवधू
  2. होणार सून मी ह्या घरची - इंद्रायणी उमाकांत गोखले
  3. पुढचं पाऊल - कांचनमाला
  4. जागो मोहन प्यारे
  5. मोलकरीण बाई - अंबिका तुकाराम कांबळे
  6. अस्सं माहेर नको गं बाई
  7. ठिपक्यांची रांगोळी - माधवी विनायक कानिटकर (माई)