Jump to content

कॅनेडियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री

सर्किट गिलेस व्हिलनव्ह
(२००२-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६१
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मिखाएल शुमाखर (७)
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (७)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (१४)
सर्किटची लांबी ४.३६१ कि.मी. (२.७०९ मैल)
शर्यत लांबी ३०५.२७० कि.मी. (१८९.६९४ मैल)
फेऱ्या ७०
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


कॅनेडियन ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix du Canada) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६१ सालापासून कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधील मॉंत्रियाल शहरामध्ये खेळवली जाते.

सर्किट

[संपादन]

सर्किट गिलेस व्हिलनव्ह

[संपादन]

सर्किट मॉन्ट-ट्रेम्बलान्ट

[संपादन]

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क

[संपादन]
कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क.

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क (पूर्वी मॉस्पोर्ट पार्क आणि मॉस्पोर्ट इंटरनॅशनल रेसवे) हे एक कार शर्यतींच स्थळ आहे जे, कॅनडाच्या ओंटारियो प्रांता मध्ये, बोमनविलेच्या उत्तरेस आहे. बोमनविले शहर, हे टोरोंटोच्या पूर्वेस अंदाजे ७५किलोमीटर (४७ मैल) अंतरावर आहे. हा सर्किट ३.९५७ किमी (२.४५९ मैल) आहे, ज्यामध्ये १०-वळण आहेत, २.९ किमी (१.८ मैल) प्रगत ड्रायव्हर आणि रेस ड्रायव्हर प्रशिक्षण सुविधा, ०.४०२ किमी (०.२५० मैल)चा स्किड पॅड आणि १.५ किमी (०.९३ मैल), गो-कार्टिंग ट्रॅक (मॉस्पोर्ट कार्टिंग सेंटर., पूर्वी "मॉस्पोर्ट कार्टवेज) ). "मॉस्पोर्ट", हा शब्द मोटर स्पोर्ट शब्दांमधून जोड शब्द तयार करण्यात आला शब्द आहे.








सर्किट ले नॉट्रे डॅम

[संपादन]

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००७, २०१०, २०१२, २०१५, २०१६, २०१७, २०१९
ब्राझील नेल्सन पिके १९८२, १९८४, १९९१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२२, २०२३, २०२४
मेक्सिको पेड्रो रॉड्रिगझ १९६३, १९६४
बेल्जियम जॅकी आयकॅक्स १९६९, १९७०
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट १९७१, १९७२
ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स १९७९, १९८०
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८८, १९९०
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०१३, २०१८
संदर्भ:[][]

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१४ इटली स्कुदेरिआ फेरारी १९६३, १९६४, १९७०, १९७८, १९८३, १९८५, १९९५, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४, २०१८
१३ युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९६८, १९७३, १९७४, १९७६, १९८८, १९९०, १९९२, १९९९, २००५, २००७, २०१०, २०११, २०१२
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९७९, १९८०, १९८६, १९८९, १९९३, १९९६, २००१
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०१३, २०१४, २०२२, २०२३, २०२४
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६७, १९६९, १९८२, १९८४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१५, २०१६, २०१७, २०१९
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९६१, १९६२
युनायटेड किंग्डम टायरेल रेसींग १९७१, १९७२
युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला १९९१, १९९४
संदर्भ:[][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१४ इटली स्कुदेरिआ फेरारी १९६३, १९६४, १९७०, १९७८, १९८३, १९८५, १९९५, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४, २०१८
१२ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६८, १९६९, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७६, १९७७, १९७९, १९८०, १९९१, १९९४
१० जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९९९, २००५, २००७, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१६, २०१७, २०१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८९, १९९३, १९९६, २००६, २०१३, २०१४
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८६, १९८८, १९९०, १९९२
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. १९८२, १९८४, २००१, २००८
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९६१, १९६२
अमेरिका शेवरले १९६५, १९६६
जपान होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[][]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

हंगामानुसार विजेते

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६१ कॅनडा पीटर रायन टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९६२ अमेरिका मॅस्टेन ग्रेगरी टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३ मेक्सिको पेड्रो रॉड्रिगझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६४ मेक्सिको पेड्रो रॉड्रिगझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६५ अमेरिका जिम हॉल छपराल कार्स - शेवरले माहिती
१९६६ अमेरिका मार्क डोनह्यू लोला कार्स - शेवरले माहिती
१९६७ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम - रेप्को कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९६८ न्यूझीलंड डेनी हुल्म मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी मॉन्ट-ट्रेम्बलान्ट माहिती
१९६९ बेल्जियम जॅकी आयकॅक्स ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनी कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७० बेल्जियम जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी मॉन्ट-ट्रेम्बलान्ट माहिती
१९७१ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७२ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३ अमेरिका पीटर रेव्हनसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७४ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७५ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७६ युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७७ दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८ कॅनडा गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी सर्किट ले नॉट्रे डॅम माहिती
१९७९ ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८१ फ्रान्स जॅक लाफित एक्विपे लिजीएर - मट्रा माहिती
१९८२ ब्राझील नेल्सन पिके ब्राभॅम - बी.एम.डब्ल्यू. सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
१९८३ फ्रान्स रेने आर्नाक्स स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८४ ब्राझील नेल्सन पिके ब्राभॅम - बी.एम.डब्ल्यू. माहिती
१९८५ इटली मिशेल अल्बोरेटो स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८६ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८७ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली. due to a sponsorship dispute between Labatt and Molson
१९८८ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
१९८९ बेल्जियम थियरी बवेसन विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९० ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१ ब्राझील नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९२ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९३ फ्रान्स एलेन प्रोस्ट विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४ जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९५ फ्रान्स जिन अलेसी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१ जर्मनी राल्फ शुमाखर विलियम्स एफ१ - बी.एम.डब्ल्यू. माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ फिनलंड किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८ पोलंड रोबेर्ट कुबिचा बी.एम.डब्ल्यू. सॉबर माहिती
२००९ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
२०११ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०
-
२०२१
कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "कॅनेडियन Grand Prix".
  2. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "कॅनेडियन ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ३६१. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. कॅनेडियन ग्रांप्री