Jump to content

काळानुसार मराठी कवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी कवी (जगात येण्याच्या क्रमाने)

[संपादन]

१२००-१७००

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१२००- चक्रधर स्वामी
१२००- महदम्बा
१२००- म्हाइंभट
१२००- मुकुंदराज मुकुंदराज
१२७५ संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी समाधी -१२७५
१२५० सांवता सावता माळी
१२६७ गोरा कुंभार गोरोबा कुंभार
संत जनाबाई
२६.१०.१२७० नामदेव नामदेव दामाशेटी शिंपी समाधी -०३.०७.१३५०
१० चोखामेळा
 ११
१४५० एकनाथ
१२
 शके१४७३-शके१५३७
 (इ.स.१५५१-१६१५)
 संत सर्वज्ञ दासोपंत


 १३
 १६००??
श्रीधरकवी श्रीधरकवी नाझरेकर
१४ १६०८ तुकाराम तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) सदेह वैकुंठगमण -१९.०३.१६५०
१५ १६०८ मार्च २४ समर्थ रामदास स्वामी नारायण सूर्याजी ठोसर समाधी -१३.०१.१६८१
१६ १७२९ मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर
१७ १७४४ अनंतफंदी अनंतफंदी घोलप
१८ १७९९ परशुराम बल्लाळ गोडबोले परशुराम बल्लाळ गोडबोले

१८००-१८८०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१८२७, फेब्रुवारी २० ज्योतिबा फुले जोतिराव गोविंदराव फुले मृत्यू -२८.११.१८९०
१८३५, २९ नोव्हेंबर महादेव मोरेश्वर कुंटे महादेव मोरेश्वर कुंटे
१८४०, २५ फेब्रुवारी विनायक कोंडदेव ओक विनायक कोंडदेव ओक
१८४५ वामन दाजी ओक वामन दाजी ओक
१८५० विठ्ठल भगवंत लेंभे Archived 2010-06-05 at the Wayback Machine. विठ्ठल भगवंत लेंभे
१८५२ गणेश जनार्दन आगाशे गणेश जनार्दन आगाशे
१८५३, ३ जानेवारी कृष्णाजी नारायण आठल्ये कृष्णाजी नारायण आठल्ये
१८५४ गोविंद वासुदेव कानिटकर गोविंद वासुदेव कानिटकर
१८५७, २१ जानेवारी गंगाधर रामचंद्र मोगरे Archived 2016-03-05 at the Wayback Machine. गंगाधर रामचंद्र मोगरे
१० १८६१ विद्याधर वामन भिडे विद्याधर वामन भिडे
११ १८६१, ६ डिसेंबर ना. वा. टिळक Archived 2016-03-05 at the Wayback Machine. नारायण वामन टिळक मृत्यू -०९.०५.१९१९
१२ १८६६, ऑक्टोबर ७ केशवसुत कृष्णाजी केशव दामले मृत्यू -०७.११.१९०५
१३ १८६६, जून १ लक्ष्मीबाई टिळक लक्ष्मीबाई नारायण टिळक मृत्यू -२४.०२.१९३६
१४ १८६६, नोव्हेंबर ११ पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी मृत्यू -२२.११.१९४५
१५ १८७१ चंद्रशेखर चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
१६ १८७१, २९ जून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मृत्यू -०१.०६.१९३४
१७ १८७२, जून १ बी नारायण मुरलीधर गुप्ते मृत्यू -३०.०८.१९४७
१८ १८७२, २४ ऑ गस्ट नरसिंह चिंतामण केळकर नरसिंह चिंतामण केळकर मृत्यू -१४.१०.१९४७
१९ १८७२, १५ सप्टेंबर विनायक, एक मित्र Archived 2016-03-05 at the Wayback Machine. विनायक जनार्दन करंदीकर wikilink
२० १८७३, ऑक्टोबर २७ भा. रा. तांबे भास्कर रामचंद्र तांबे मृत्यू -०७.१२.१९४१
२१ १८७४, फेब्रुवारी ९ गोविंद Archived 2010-05-30 at the Wayback Machine. गोविंद त्र्यंबक दरेकर wikilink
२२ १८७५, २६ जून (or २७ जून)? दत्त Archived 2023-10-29 at the Wayback Machine. दत्तात्रय कोंडो घाटे
२३ १८७९, फेब्रुवारी १८ किसन फागुजी बनसोड किसन फागुजी बनसोड
२४ १८८० ऑगस्ट ११ बहिणाबाई बहिणाबाई नथूजी चौधरी मृत्यू -०३.१२.१९५१

१८८१-१९००

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
२४ १८८१ वामन गोपाळ जोशी वामन गोपाळ जोशी
२५ १८८१, ६ जुलै गुलाबराव महाराज गुलाबराव महाराज
२६ १८८२ रहाळकर Archived 2023-10-29 at the Wayback Machine. बी. नागेश रहाळकर
२७ १८८५, १८ जानेवारी वि. द. घाटे विठ्ठल दत्तात्रय घाटे
२८ १८८५, मे २६ गोविंदाग्रज राम गणेश गडकरी, मृत्यू -२३.०१.१९१९
२९ १८८७, १ जुलै रेंदाळकर Archived 2016-03-05 at the Wayback Machine. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर मृत्यू - १९२०
३० १८८७, १६ सप्टेंबर दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी
३१ १८९०, ५ एप्रिल आनंद कृष्णाजी टेकाडे आनंद कृष्णाजी टेकाडे
३२ १८९०, १३ ऑगस्ट बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे मृत्यू -०५.०५.१९१८
३३ १८९२, २४ जून श्रीधर बाळकृष्ण रानडे श्रीधर बाळकृष्ण रानडे
३४ १८९२, २४ जुलै गोविंदानुज नारायण विनायक कुलकर्णी
३५ १८९२, नोव्हेंबर वामन जनार्दन कुंटे वामन जनार्दन कुंटे
३६ १८९२, ३ डिसेंबर माधव केशव काटदरे Archived 2016-03-05 at the Wayback Machine. माधव केशव काटदरे
३७ १८९३, ऑक्टोबर २८ गिरीश शंकर केशव कानेटकर मृत्यू -०४.१२.१९७३
३८ १८९४, जानेवारी २१ माधव ज्युलियन माधवराव त्र्यंबक पटवर्धन मृत्यू -२९.११.१९३९
३९ १८९४, २६ जुलै वनमाळी Archived 2010-06-05 at the Wayback Machine. वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव
४० १८९६, १० जानेवारी अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर
४१ १८९६, १३ जानेवारी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे
४२ १८९६, १० नोव्हेंबर कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी मृत्यू - १९८१
४३ १८९८ श्रीनिवास रामचंद्र बोबडे Archived 2010-06-05 at the Wayback Machine. श्रीनिवास रामचंद्र बोबडे
४४ १८९८ वासुदेव वामनशास्त्री खरे Archived 2010-06-05 at the Wayback Machine. वासुदेव वामनशास्त्री खरे
४५ १८९८, ऑगस्ट १३, केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे मृत्यू -१३.०६.१९६९
४६ १८९९, मार्च ९, यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर मृत्यू -२६.११.१९८५
४७ १८९९, डिसेंबर २४, साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने मृत्यू -११.०६.१९५०
४८ १८९९, डिसेंबर २८ गजानन त्रंबक माडखोलकर गजानन त्रंबक माडखोलकर

१९००-१९१०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१९०१, सप्टेंबर ११ अनिल आत्माराम रावजी देशपांडे मृत्यू -०८.०५.१९८२
१९०२, एप्रिल ९ नारायण रामचंद्र मोरे नारायण रामचंद्र मोरे
१९०२, मे २६ सदाशिव अनंत शुक्ल सदाशिव अनंत शुक्ल
१९०२, जुलै १९ यशवंत नरसिंह केळकर यशवंत नरसिंह केळकर
१९०३, मे १५ रामचंद्र श्रीपाद जोग रामचंद्र श्रीपाद जोग
१९०३, जून १७ वा. ना. देशपांडे वामन नारायण देशपांडे
१९०४, एप्रिल २४ केशव नारायण काळे केशव नारायण काळे
१९०४, नोव्हेंबर १० कुसुमावती आत्माराम देशपांडे कुसुमावती आत्माराम देशपांडे मृत्यू -१७.११.१९६१
१९०५, १९ ऑगस्ट वा. भा. पाठक Archived 2010-06-05 at the Wayback Machine. वामन भार्गव पाठक खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राइ राइ एवढ्या
१० १९०५, डिसेंबर २, अनंत काणेकर अनंत आत्माराम काणेकर मृत्यू -.०४.०५.१९८०
११ १९०६, एप्रिल २८ भ. श्री. पंडित भवानीशंकर श्रीधर पंडित
१२ १९०६, ऑगस्ट १९ ग.ह. पाटील गणेश हरी पाटील मृत्यू-०४.१०.१९८९
१३ १९०७, ऑक्टोबर ३ नरहर शेषराव पोहनेकर नरहर शेषराव पोहनेकर
१४ १९०७, ऑक्टोबर १६ सोपानदेव चौधरी सोपानदेव नथुजी चौधरी मृत्यू-०४.१०.१९८२
१५ १९०८, फेब्रुवारी २ वामन रावजी ढवळे वामन रावजी ढवळे
१६ १९०८, ऑगस्ट १७ दत्तप्रसन्न नारायण कारखानीस दत्तप्रसन्न नारायण कारखानीस
१७ १९०८, २९ डिसेंबर भाऊसाहेब पाटणकर वासुदेव वामन पाटणकर
१८ १९०९, एप्रिल ३० , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ब्रम्हभट मृत्यू -११.१०.१९६८
१९ १९०९, मे २६ ग. ल. ठोकळ गजानन लक्ष्मण ठोकळ
२० १९०९, ऑगस्ट २१ ना.घ. देशपांडे नागोराव घनश्याम देशपांडे 'खूणगाठी'साठी साहित्य अकादमी पुरस्कार
२१ १९०९, सप्टेंबर ११ [अनिल] आत्माराम रावजी देशपांडे १९७७ - ’दशपद”ला साहित्य अकादमी पुरस्कार
२२ १९०९, डिसेंबर १, बा.सी. मर्ढेकर बाळ सीताराम मर्ढेकर
२३ १९१०, जानेवारी २१ शांताराम गोविंद आठवले शांताराम गोविंद आठवले
२४ १९१०, फेब्रुवारी २२ रा. अ. काळेले Archived 2023-10-29 at the Wayback Machine. रामचंद्र अनंत काळेले
२५ १९१०, ऑगस्ट २ पु.शि. रेगे पुरुषोत्तम शिवराम रेगे
२६ १९१०, नोव्हेंबर ३०, बा. भ. बोरकर बाळकृष्ण भगवंत बोरकर

१९११-१९२०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१९११, जुलै २६ य. द. भावे य. द. भावे
१९११, ऑक्टोबर ४ नारायण गजानन जोशी नारायण गजानन जोशी
१९११, नोव्हेंबर ११ मनमोहन, लोककवी गोपाळ नरहर नातू मृत्यू -०७.०५.१९९१
१९१२, फेब्रुवारी १ राजा बढे राजा निळकंठ बढे मृत्यू -०८.०४.१९७५
१९१२, फेब्रुवारी २७, कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर ज्ञानपीठ मृत्यू -१०.०३.१९९९
१९१३, जुलै १० पद्मा गोळे पद्मावती विष्णू गोळे मृत्यू -१२.०२.१९९९
१९१४ , जुलै ४ पी. सावळाराम निवृत्ती रावजी पाटील मृत्यू -२१.१२.१९९७
१९१३, १५ ऑगस्ट फुलारी, बी.रघुनाथ भगवान रघुनाथ कुळकर्णी
१९१३, ऑक्टोबर ६ वा.रा. कांत वामन रामराव कांत मृत्यू -०८.०९.१९९१
१० १९१४, जानेवारी ४ इंदिरा संत इंदिरा नारायण संत जनस्थान मृत्यू -१३.०७.२०००
११ १९१४, एप्रिल १४ संजीव कृष्ण गंगाधर दीक्षित मृत्यू -२८.०२.१९९५
१२ १९१४, डिसेंबर २५ माधव गोविंद काटकर माधव गोविंद काटकर
१३ १९१४, डिसेंबर २६, बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे महाराष्ट्र भूषण
१४ १९१५, ११ नोव्हेंबर श्रीनिवास पाटणकर Archived 2010-06-05 at the Wayback Machine. श्रीनिवास कृष्ण पाटणकर
१५ १९१६ जुलै ०८ गो .नि .दांडेकर गोपाळ नीलकंठ दांडेकर साहित्य अकादमी मृत्यू -०१.०६.१९९८
१५ १९१६, १४ फेब्रुवारी संजीवनी संजीवनी रामचंद्र मराठे मृत्यू -०१.०४.२०००
१६ १९१६, ऑक्टोबर २० अमरशेख शेख मेहबूब रहमान चरित्रकोषातले जन्मसाल १९१६ प्रमाण मानले आहे मृत्यू -२८.०८.१९६९
१७ १९१७, एप्रिल ६ सुधांशू हणमंत नरहर जोशी १९७४ पद्मश्री मृत्यू -१८.०९.२००६
१८ १९१७, ऑक्टोबर ७ वि.म. कुलकर्णी विनायक महादेव कुलकर्णी
१९ १९१७, डिसेंबर २६ प्रभाकर बळवंत माचवे प्रभाकर बळवंत माचवे
२० १९१७, डिसेंबर २७ निर्मला वसंत देशपांडे निर्मला वसंत देशपांडे
२१ १९१८, आगस्ट २३, विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर (जनस्थान; ज्ञानपीठ) ग्लोबल मराठी मधला लेख मृत्यू -१४.०३.२०१०
२२ १९१९, ऑक्टोबर १ गदिमा गजानन दिगंबर माडगूळकर मृत्यू -१४.१२.१९७७
२३ १९१९, २२ नोव्हेंबर कृ.ब. निकुम्ब कृ.ब. निकुम्ब
२४ १९२०, ऑगस्ट १ अण्णा भाऊ साठे तुकाराम भाऊराव साठे मृत्यू -१८.०७.१९६९

१९२१-१९३०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१९२१, जानेवारी २१ मुक्तिबोध शरच्चंद्र माधव मुक्तिबोध साहित्य अकादमी
१९२१, ऑगस्ट २६ श्रीकृष्ण पोवळे श्रीकृष्ण पोवळे
१९२२, २५ जुलै वसंत बापट विश्‍वनाथ वामन बापट मृत्यू -१७.०९.२००२
१९२२, ऑक्टोबर १२ शांता शेळके शांता जनार्दन शेळके मृत्यू -०६.०६.२००२
१९२३ सप्टेंबर ०३ शाहीर साबळे कृष्णराव साबळे शाहीर निधन
१९२३, मार्च २७ मंगेश भगवंत पदकी मंगेश भगवंत पदकी
१९२३, जून २१ सदानंद रेगे सदानंद शांताराम रेगे मृत्यू -२१.०९.१९८२
१९२३, जून २६ शंकर रामाणी शंकर पांडुरंग रामाणी
१९२३, डिसेंबर २९ अशोक नायगावकर अशोक नायगावकर हयात
१० १९२५, डिसेंबर ११ राजा मंगळवेढेकर वसंत नारायण मंगळवेढेकर निधन -
११ १९२६, सप्टेंबर २५ बाळ कोल्हटकर बाळकृष्ण हरी कोल्हटकर
१२ १९२६, ऑक्टोबर १५ नारायण सुर्वे नारायण गंगाराम सुर्वे जनस्थान, कबीर, पद्मश्री निधन .१६.०८.२००१
१३ १९२७, डिसेंबर १५ अनुराधा पोतदार अनुराधा बाळकृष्ण पोतदार
१४ १९२८, फेब्रुवारी ५ श्रीनिवास दिगंबर इनामदार श्रीनिवास दिगंबर इनामदार
१५ १९२८, मार्च ३ पुरुषोत्तम पाटील पुरुषोत्तम श्रीपती पाटील
१६ १९२८, जून १५ शंकर वैद्य शंकर विनायक वैद्य निधन -२३.०९.२०१४
१७ १९२८, डिसेंबर २८ सरिता पदकी सरिता मंगेश पदकी
१८ १९२९, मार्च १०, मंगेश पाडगावकर मंगेश केशव पाडगांवकर (जनस्थान, साहित्य अकादमी, महाराष्ट्र भूषण) निधन -३०.१२.२०१५
१९ १९२९, ऑगस्ट १० राम बसाखेत्रे राम बसाखेत्रे
२० १९२९, ऑक्टोबर १० उ. रा. गिरी उद्धवगिरी रामगिरबुवा गिरी
२१ १९२९, ऑक्टोबर २० बाळकृष्ण बन्नोरे बाळकृष्ण केशव बन्नोरे
२२ १९२९, ऑक्टोबर २३ म. म. देशपांडे मनोहर महादेव देशपांडे
२३ १९२९, नोव्हेंबर १५ शिरीष पै शिरीष व्यंकटेश पै निधन -०२.०९.२०१७
२४ १९३०, मार्च ८ आरती प्रभू चिंतामणी त्र्यंबक खानोलकर निधन -२६.०४.१९७६
२५ १९३०, एप्रिल २२ त्र्यंबक सपकाळे त्र्यंबक सपकाळे
२६ १९३०, मे १३ तारा वनारसे डॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्‌स बारा वाऱ्यावरचे घर या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
२७ १९३०, मे २० भाउराव मारूती मांडवकर भाउराव मारूती मांडवकर
२८ १९३०, जुलै १७ बाबुराव बागूल बाब्रुराव रामाजी बागूल जनस्थान
२९ १९३०, ऑक्टोबर २६ द. भा. धामणस्कर द. भा. धामणस्कर
३० १९३०, डिसेंबर १८ रमेश तेंडूलकर रमेश अच्युत तेंडूलकर

१९३१-१९४०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१९३१, जानेवारी ३१ गंगाधर महांबरे गंगाधर मनमोहन महांबरे निधन
१९३१, मार्च २ राम शेवाळकर राम बाळकृष्ण शेवाळकर निधन
१९३२ तुळशीराम काजे तुळशीराम माधवराव काजे
१९३२, जानेवारी १८* मधुकर केचे मधुकर बाबूराव केचे
१९३२, एप्रिल १५ सुरेश भट सुरेश श्रीधर भट निधन
१९३२, नोव्हेंबर १ अरुण कोलटकर अरुण बालकृष्ण कोलटकर
  1. साहित्य अकादमी २००५, भिजकी वही काव्यसंग्रहासाठी.
  2. मराठवाडा सहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार,
  3. बहिणाबाई पुरस्कार २००५,
  4. राष्ट्रकुल काव्य पुरस्कार १९७६
निधन
१९३३, मे २७ मनोहर शंकर ओक मनोहर शंकर ओक
१९३३, जुलै २१ माधवी देसाई माधवी रणजित देसाई निधन
१९३४, जुलै २५ द. भि. कुलकर्णी दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी निधन
१० १९३४, ऑगस्ट ७ दत्ता हलसगीकर गणेश तात्याजी हलसगीकर
११ १९३५, ११ एप्रिल वसंत सावंत वसंत लाडोबा सावंत स्वस्तिक काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार, उगवाईला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक
१२ १९३५, १५ सप्टेंबर दया पवार दगडू मारुती पवार निधन
१३ १९३५, ऑक्टोबर ५ श्रीधर शनवारे श्रीधर कृष्ण शनवारे
१४ १९३६, जानेवारी १ राजाराम प्रभाकर राजवाडे राजाराम प्रभाकर राजवाडे
१५ १९३६, ५ एप्रील वसंत कोकजे वसंत कोकजे
१६ १९३६, डिसेंबर ११ बा. स. हाटे बा. स. हाटे
१७ १९३७, मे १० ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे
  1. "संध्याकाळच्या कविता" ह्या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८
  2. कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार, २०१०
  3. "वाऱ्याने हलते रान" ह्या ललित लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१२
(विदर्भाची कविता पुस्तकात साल १९४० आले ते तपासावे) निधन २६ मार्च २०१२
१८ १९३७, जुलै १५ प्रल्हाद चेंदवणकर प्रल्हाद नामदेव चेंदवणकर
१९ १९३७, २४ नोव्हेंबर केशव मेश्राम केशव मेश्राम
२० १९३८, मे २७ भालचंद्र नेमाडे भालचंद्र वनाजी नेमाडे साहित्य अकादमी, १९९० - टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी
२१ १९३८, सप्टेंबर १७ दिलीप चित्रे दिलीप पुरुषोत्तम चित्रे
२२ १९३९, जानेवारी १५ नीलकांत ढोले नीलकांत ढोले
२३ १९३९, सप्टेंबर १७ रवींद्र भट रवींद्र सदाशिव भट
२४ १९३९, ऑक्टोबर १ हिरा बनसोडे हिरा बनसोडे
२५ १९३९, सप्टेंबर २१ लक्ष्मीकांत तांबोळी लक्ष्मीकांत तांबोळी
२६ १९४०, जुलै ११ नरेशकुमार इंगळे नरेशकुमार इंगळे
२७ १९४०, सप्टेंबर ७ चंद्रकांत गणपत खोत चंद्रकांत गणपत खोत
२८ १९४०, सप्टेंबर ३० राजा ढाले राजा पिराजी ढाले

१९४१-१९५०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती.
१९४१, मे १३ उमाकांत रणधीर उमाकांत रणधीर
१९४१, जुलै १५ माधव कोंडविलकर माधव कोंडविलकर
१९४१, नोव्हेंबर ५ धर्मराज निमसरकर धर्मराज निमसरकर
१९४२, मार्च ३० वसंत आबाजी डहाके वसंत आबाजी डहाके
  1. २००९ मध्ये विदर्भ साहित्य संघाचा "जीवनव्रती" पुरस्कार.,
  2. साहित्य अकादमी पुरस्कार २००९: 'चित्रलिपी' या काव्यसंग्रहासाठी.,
  3. कादंबरी व कवितेसाठी १९८१ व १९८७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार.,
  4. २००३ मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार., २००५ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार.,
  5. २०१० मध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे 'शांता शेळके' पुरस्कार.,
  6. कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार., पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार.,
  7. ८५व्या मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष- (चंद्रपूर, २०१२)
१९४२, एप्रिल ४ मधू जामकर मधू जामकर
१९४२, जून ११ विलास सारंग विलास गोविंद सारंग
१९४२, सप्टेंबर १६ धों महानोर[permanent dead link] नामदेव धोंडो महानोर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९, साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
१९४२, फेब्रुवारी १२ सतीश काळसेकर सतीश काळसेकर
१९४३, १३ मार्च वामन निंबाळकर वामन सुदामा निंबाळकर
१० १९४३, मार्च २६ यशवंत मनोहर यशवंत राजाराम मनोहर
११ १९४३, एप्रिल १४ रामदास फुटाणे रामदास दत्तात्रय फुटाणे
१२ १९४३, जून ७ सुलभा हेर्लेकर सुलभा हेर्लेकर
१३ १९४३, सप्टेंबर २ मुकुंद दातार मुकुंद दातार
१४ १९४४, जानेवारी २१ वसंत गुर्जर वसंत दत्तात्रेय गुर्जर
१५ १९४४, जुलै १५ ज. वि. पवार ज. वि. पवार
१६ १९४४, ऑगस्ट २७ नीलकांत चव्हाण नीलकांत चव्हाण
१७ १९४४, ३ सप्टेंबर चंद्रकांत पाटील चंद्रकांत नागेशराव पाटील
१८ १९४५, जानेवारी १ विठ्ठल वाघ विठ्ठल भिकाजी वाघ
१९ १९४५, जानेवारी ८ प्रभा गणोरकर प्रभा रामचंद्र गणोरकर
२० १९४५, मे ३१ जयंत परांजपे जयंत भानुदास परांजपे
२१ १९४५, जून १५ अर्जुन डांगळे अर्जुन ठमाजी डांगळे
२२ १९४५, जून १६ रजनी परूळेकर रजनी परूळेकर
२३ १९४६, मार्च १ इलाही जमादार इलाही जमादार
२४ १९४६, जून १ भीमसेन देठे भीमसेन देठे
२५ १९४७ प्रेमानंद गज्वी प्रेमानंद गज्वी
२६ १९४७, सप्टेंबर १८ सुधाकर गायधनी सुधाकर श्रावणजी गायधनी
२७ १९४८, १२ ऑगस्ट फ.मुं. शिंदे फकिरराव मुंजाजी शिंदे
२८ १९४८, सप्टेंबर १६ आत्माराम राठोड आत्माराम राठोड
२९ १९४८, ३० ऑक्टोबर हेमंत जोगळेकर हेमंत जोगळेकर
३० १९४९, फेब्रुवारी १५ नामदेव ढसाळ नामदेव लक्ष्मण ढसाळ
  1. बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९,
  2. साहित्य जीवन गौरव पुरस्कार २००४,
  3. पद्मश्री पुरस्कार
३१ १९४९, ऑगस्ट ९ रविचंद्र हडसनकर रविचंद्र हडसनकर
३२ १९४९, ऑक्टोबर ६ निरंजन उजगरे निरंजन उजगरे
  1. सोव्हिएट लॅंडचा नेहरू पुरस्कार
  2. कविवर्य ना.वा. टिळक पुरस्कार
३३ १९४९, ऑक्टोबर १९ बबन चहांदे बबन चहांदे
३४ १९४९, डिसेंबर २६ सुरेखा भगत सुरेखा भगत
३५ १९५०, जानेवारी २३ आसावरी काकडे आसावरी काकडे
३६ १९५०, जून १ भगवान भोईर भगवान भोईर
३७ १९५०, नोव्हेंबर २५ ज्योती लांजेवार ज्योती लांजेवार

१९५१ - १९६०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती
१९५१, जानेवारी २० वसंत पाटणकर वसंत सिताराम पाटणकर
१९५१, सप्टेंबर ३० नारायण कुळकर्णी कवठेकर नारायण कुळकर्णी कवठेकर
१९५१, नोव्हेंबर ३ प्रकाश जाधव प्रकाश जाधव
१९५२, मार्च १० अशोक बागवे अशोक बागवे
१९५२, जून २ रमाकांत जाधव रमाकांत जाधव
१९५२, जून २५ सदानंद मोरे सदानंद श्रीधर मोरे
१९५२, जुलै २० डब्ल्यू कपूर कपूर लहुदास वासनिक
८८ १९५३, फेब्रुवारी ५ दामोदर मोरे दामोदर मोरे
१९५३, एप्रिल ५ अनुराधा पाटील अनुराधा पाटील
१० १९५३, मार्च १४ अरुण कांबळे अरुण कृष्णाजी कांबळे
११ १९५३, जुलै २४ सुचित्रा कातरकर सुचित्रा कातरकर
१२ १९५३, सप्टेंबर १० बबन सराडकर बबन सराडकर
१३ १९५३, ऑक्टोबर १० प्रतिमा इंगोले प्रतिमा पंजाबराव इंगोले
१४ १९५४, जानेवारी २९ नलेश पाटील नलेश दत्तात्रेय पाटील
१५ १९५४, एप्रिल ५ अनुराधा पाटील अनुराधा कौतिकराव पाटील
१६ १९५४, एप्रिल २६ उषाकिरण आत्राम उषाकिरण आत्राम
१७ १९५४, ऑक्टोबर २५ अरुण म्हात्रे अरुण म्हात्रे
१८ १९५५, मार्च ५ अनिल द्रविड अनिल द्रविड 'कविता दशकाची' मधे १० कविता प्रकाशित
१९ १९५५, जुलै १ श्रीकृष्ण राऊत श्रीकृष्ण राऊत
२० १९५६ लोकनाथ यशवंत लोकनाथ यशवंत
२१ १९५६, १५ जानेवारी जीवन आनंदगावकर जीवन बळवंत आनंदगावकर
२२ १९५६, मार्च १३ लोकनाथ यशवंत लोकनाथ यशवंत
२३ १९५६, एप्रिल २३ सिसिलिया फ्रांसिस कार्व्हालो सिसिलिया फ्रांसिस कार्व्हालो
२४ १९५६, ३१ मे उत्तम कांबळे उत्तम कांबळे
२५ १९५६, जून १ शरणकुमार लिंबाळे शरणकुमार हणमंत लिंबाळे
२६ १९५६, नोव्हेंबर १२ ज्ञानेश वाकुडकर ज्ञानेश वाकुडकर
२७ १९५७, फेब्रुवारी २ डॉ .अरुणा ढेरे अरुणा रामचंद्र ढेरे
२८ १९५७, १६ फेब्रुवारी मलिका अमर शेख मलिका अमर शेख
२९ १९५७, ऑगस्ट २७ मीना गजभिये मीना गजभिये
३० १९५८,९ ऑक्टोबर भुजंग मेश्राम भुजंग मेश्राम
३१ १९५९, जून ११ महेश केळुस्कर महेश केळुस्कर
३२ १९५९, नोव्हेंबर २१ राजन गवस राजन गणपती गवस

१९६१ - १९७०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती
१९६२ प्रफुल्ल शिलेदार प्रफुल्ल शिलेदार पूर्ण तारीख हवी आहे
१९६२, जानेवारी ८ चंद्रशेखर गोखले चंद्रशेखर भास्कर गोखले
१९६२, फेब्रुवारी ५ इंद्रजित भालेराव इंद्रजित नारायण भालेराव
१९६२, जुलै २ प्रदीप निफाडकर प्रदीप निफाडकर माझी मुलगी
१९६२, ऑक्टोबर २० क्रांति साडेकर क्रांति साडेकर
१९६२, ऑक्टोबर २९ साबिर शोलापुरी बदीऊज्जमा गुलामदस्तगीर बिराजदार
१९६२, डिसेंबर २८ प्रशांत असनारे प्रशांत असनारे
१९६४, ऑगस्ट १४ संजय सोनवणी संजय देविदास सोनवणी
१९६४, डिसेंबर ०५ अनिल बाबुराव गव्हाणे अनिल बाबुराव गव्हाणे राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मध्ये “कुणबी माझा” ही कविता अभ्यासक्रमात. हयात सर्वाधिकार लेखकाकडे
१० १९६५ अजीम नवाज राही अजीम नवाज राही
११ १९६५, मे ६ ज्योती कपिले ज्योती कपिले
१२ १९६६, फेब्रुवारी ११ प्रज्ञा लोखंडे प्रज्ञा लोखंडे
१३ १९६७, सप्टेंबर ५ कविता महाजन कविता महाजन
१४ १९६७, नोव्हेंबर ९ सौमित्र किशोर भानुदास कदम
१५ १९६७, डिसेंबर १० दासू वैद्य दासू वैद्य
१६ १९६८, जून १ किशोर काळे किशोर शांताबाई काळे निधन
१७ १९६८, डिसेंबर ३० उमेश वैद्य उमेश मनोहर वैद्य
१८ १९६९, ऑक्टोबर ८ मनिषा साधू मनिषा साधू
१९ १९७०, ऑगस्ट २३ एकनाथ आव्हाड एकनाथ आव्हाड



१९७१ - १९८०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव काव्यसंग्रह इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती
१ जून १९७३ कैलास दौंड डॉ.कैलास रायभान दौंड उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा, आगंतुकाची स्वगते, माझे गाणे आनंदाचे. अभिरूची गौरव, पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, भी.ग.रोहमारे सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार, महात्मा फुले साहित्य पुरस्कार बंधुता प्रतिष्ठान . हयात स्वतःकडे
१ जून १९७२ सुभद्रासुत संजय बाबासाहेब आंधळे झरा जाणिवांचा(काव्यसंग्रह),वास्तवाची काव्यगाथा(शब्दसुतोळी भाग १) सामाजिक साहित्य राज्यस्तरिय १२ साहित्य व सामाजिक पुरस्कार


हयात स्वतःकडे, पत्नीकडे
१८ एप्रिल १९७६ किरण शिवहर डोंगरदिवे किरण शिवहर डोंगरदिवे काव्यप्रदेशातील स्त्री, समकालीन साहित्यावलोकन, जुन्या प्रेयसीचे नवे संदर्भ, तुटलेल्या बोटांचे संदर्भ, मृगजळाचे पाणी, विषात वितळलेले सत्य, कविता आली सामोरी 70 पेक्षा जास्त साहित्य पुरस्कार हयात स्वतःकडे
२ ऑक्टोबर १९७९ सुचिता खल्लाळ सुचिता खल्लाळ उगवाई पुरस्कार,

महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, पश्चिम महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, सांडू पुरस्कार, दाते पुरस्कार,

हयात स्वतःकडे

१९८१ - १९९०

[संपादन]
क्रम जन्म कवी पूर्ण नाव पुरस्कार इतर माहिती हयात/मृत्यू
कॉपीराईट स्थिती
३० ऑक्टोबर १९८३ अश्विनी बागवडकर अश्विनी (शेंडे) बागवडकर] हयात
०४ फेब्रुवारी १९८२ पद्माकर तामगाडगे पद्माकर तुळशीराम तामगाडगे हयात
०६ जून १९८४ अमेय गुप्ते अमेय मितीन गुप्ते महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार,दत्तप्रसन्न कारखानीस काव्य पुरस्कार,संत मीराबाई पुरस्कार, भाषाप्रभू राम गणेश गडकरी पुरस्कार. पारिजात काव्यसंग्रह हयात
१५ ऑक्टोबर १९८६ संतोष दौंडे संतोष मधुकर दौंडे उधळण काव्यसंग्रह हयात

नोमेश नारायण

[संपादन]

पुस्तकी संदर्भ

[संपादन]
  • स्वातंत्र्योत्तर मराठी कविता १९४५-६०, संपादक वसंत पाटणकर, साहित्य अकादमी
  • स्वातंत्र्योत्तर मराठी कविता १९६१-८०, संपादक तु. शि. कुळकर्णी, साहित्य अकादमी
  • कविता विदर्भाची
  • कविता शतकाची, शांता शेळके आणि इतर संपादित
  • कविता दशकाची
  • १०० कविता, कुसुमाग्रज संपादित
  • वैदर्भीय काव्यधारा, संपादक डॉ. राजेंद्र वाटाणे, विजय प्रकाशन, नागपूर
  • विद्रोही कविता, संपादक प्रा. केशव मेश्राम, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७८
  • आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोष, खंड २ : साहित्य, साप्ताहिक विवेक - हिंदुस्थान प्रकाशन संस्था, २० डिसेंबर २००९ पहिली आवृत्ती

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h i "ग्रंथोत्सवात रंगले कवी संमेलन, टाळ्यांच्या कडकडाटाने दिली रसिकांनी दाद - Maha News". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-29 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j k l "मराठी गझल, गायकीला गावकुसात नेणारं संमेलन". 2014-09-29 रोजी पाहिले.