लक्ष्मीबाई टिळक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लक्ष्मीबाई टिळक
जन्म नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक
जन्म ०१ जून १८६८
महाराष्ट्र, भारत
मृत्यू २४ फेब्रुवारी १९३६
नाशिक महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती स्मृतिचित्रे
वडील नारायण गंगाधर गोखले
आई राधाबाई नारायण गोखले .
पती नारायण वामन टिळक
अपत्ये देवदत्त नारायण टिळक

लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते.

बालपण आणि विवाह[संपादन]

वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.

कारकीर्द[संपादन]

लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार[संपादन]

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार विजया मेहता यांच्या ’झिम्मा’ला प्रदान करण्यात आला. राम नाईक यांना २०१७ साली हा पुरस्कार मिळाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.