ग.दि. माडगूळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गजानन दिगंबर माडगूळकर या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ग.दि. माडगूळकर
जन्म नाव गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव गदिमा
जन्म ऑक्टोबर १, १९१९
शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू डिसेंबर १४, १९७७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना, कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती गीतरामायण
टीपा ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.

पुस्तके[संपादन]

ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]