लोकनाथ यशवंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोकनाथ यशवंत (जन्म : १३ मार्च, इ.स. १९५६) हे मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.

जीवन[संपादन]

कारकीर्द[संपादन]

पुस्तके[संपादन]

  • आणि शेवटी काय झाले?
  • आता होऊन जाऊ द्या!
  • ऐलान - हा कवितासंग्रह हिंदी भाषेत अनुवादित झाला आहे.
  • जेरबंद - ह्या कवितासंग्रहात उर्दू भाषेतून मराठीत अनुवाद केलेल्या कविता आहेत.
  • पुन्हा चाल करून जाऊ या!..(२००९ )

लोकनाथांच्या कविता[संपादन]

  • लोकनाथ यांच्या उत्तम निवडक कवितांचा, डॉ. इसादास भडके यांनी संपादित केलेला ‘आता आणि पुन्हा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.

आगामी[संपादन]

  • मराठी चित्रपटसृष्टीत ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून नवा चित्र-प्रयोग येतो आहे. चार कवितांवर आधारित चार लघुचित्रपटांचा हा ‘पूर्ण’ चित्रपट. यातील एक लघुचित्रपट लोकनाथ यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित आहे.
  • 'यशवंत कविता लोकनाथची’ हे कवितांची चिकित्सक समीक्षा करणा‍ऱ्या विविध साहित्यिकांच्या लेखांचा समावेश असलेले पुस्तक येत आहे.

पुरस्कार[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.