जीवन बळवंत आनंदगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जीवन बळवंत आनंदगावकर (१५ जानेवारी, इ.स. १९५६[१] - हयात) हे मराठी भाषेतील कवी, लेखक आहेत. हे पेशाने वकील असून यांनी आंध्र प्रदेशातील दिवाणी न्यायालयात न्यायाधीशपदावर काम केले आहे[१].

जीवन[संपादन]

ॲड. आनंदगावकर बी.एस्सी. एल्‌एल.बी. आहेत,[१].

प्रकाशित साहित्य[संपादन]

साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
एका कवीच्या बरगड्यांवर कवितासंग्रह इ.स. १९८१
कविता विनाशाच्या अंधारात कवितासंग्रह इ.स. १९९५
कोर्टाच्या कविता कवितासंग्रह संदर्भ प्रकाशन इ.स. २०१९
गाभेमेर आणि इतर कविता कवितासंग्रह उत्कर्ष प्रकाशन इ.स. १९९४
तुझ्या जाण्यामुळे कवितासंग्रह गोयल प्रकाशन इ.स. २०१९
पानगळीच्या दुःखाचे ओझे कवितासंग्रह गोयल प्रकाशन इ.स. २०१९
मुकी झोळी आणि इतर कथा कथासंग्रह उत्कर्ष प्रकाशन इ.स. १९९६

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b c हूज हू ऑफ इंडियन रायटर्स : १९९९ (व्हॉल्यूम १: ए-एम) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)