Jump to content

क्रांती साडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रांति साडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रांति साडेकर
जन्म नाव सौ. क्रांति माधव साडेकर
टोपणनाव क्रांति / रूह
जन्म ऑक्टोबर २०, इ.स. १९६२
कार्यक्षेत्र साहित्य,
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह (ऑक्टोबर २०, इ.स. १९६२ - हयात) या मराठी कवयित्री व लेखिका आहेत.

जीवन

[संपादन]

क्रांति साडेकर यांनी एम. ए. पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
शीर्षक साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशनवर्ष (इ.स.) भाषा
अग्नीसखा [] काव्यसंग्रह विजय प्रकाशन २८ जुलै २०११ मराठी
असेही तसेही काव्यसंग्रह (गझलसंग्रह) विजय प्रकाशन २८ जुलै २०११ मराठी
काव्य मकरंद काव्यसंग्रह (सामूहिक) विजय प्रकाशन १ जानेवारी २०१३ मराठी

पुरस्कार

[संपादन]
  1. असेही-तसेही या गझलसंग्रहाला विदर्भ साहित्य संघ संस्थेचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार. [][]

सहभाग

[संपादन]
  1. वाशीम येथे आयोजित ६१ वे विदर्भ साहित्य संमेलन,
  2. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर शाखेचा उपक्रम ‘नव्या जाणिवांचे कवी’,
  3. आकाशवाणी तसेच अन्य स्थानिक व महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या कार्यक्रमांत काव्यवाचन. []
  4. तसेच लोकमत व अन्य दिवाळी अंकांसाठी कविता लेखन.
  5. कवितासंग्रहांवर अभ्यासपूर्ण विवेचन आणि कविता संग्रहांच्या प्रकाशनामध्ये अध्यक्ष म्हणून सहभाग []

अन्य [आंतरजालीय]

[संपादन]
  1. आंतरजालावरील [Internet] दिवाळी अंकांसाठी संपादन सहाय्य, []
  2. विविध काव्यस्पर्धांचे परिक्षण,
  3. फेसबुकवर आणि ऑर्कुटवर कार्यरत असलेल्या ‘मराठी कविता समूह’ या काव्यसमूहाचे संचालन,
  4. कवितासमूहातील विविध उपक्रमांचे आयोजन व संचालन,
  5. ‘मराठी साहित्य समूह’ या ललित लेखनविषयक समुहाचे संचालन,
  6. काव्यविषयक व ललितलेखनविषयक चर्चांमध्ये सक्रीय सहभाग,
  7. ‘मराठी कविता समूह’ या काव्यसमूहाचे ‘कविताविश्व’ या ई-पुस्तक प्रकाशनाच्या कविताविषयक ई-पुस्तकांचे संपादन,
  8. मायबोली, मिसळपाव, सुरेशभट, ऐलपैल, मीमराठी अशा अनेक संस्थळांवर काव्य व ललितलेखन.

ब्लॉग्ज

[संपादन]
  1. अग्निसखा [मराठी कविता],
  2. रूह की शायरी [हिंदी-उर्दू कविता],
  3. सृजनस्वप्न [ललितलेखन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [१] Archived 2016-03-09 at the Wayback Machine.लोकसत्ता ला आलेली पुस्तकांची बातमी
  2. ^ [२] पुरस्कारावर मायबोली वर प्रकाशित लेख.
  3. ^ [३] Archived 2012-04-15 at the Wayback Machine.डहाकेंच्या भाषणाचा सकाळ मधे आलेला लेख
  4. ^ [४]मायबोली संकेतस्थळावरील 'चांदणे शिपीत जा' चा उल्लेख
  5. ^ [५] Archived 2013-01-10 at the Wayback Machine.महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित तुष्की च्या कार्यक्रमाचा उल्लेख
  6. ^ [६]मोगरा फुलला २०१० चा अंक