जनार्दन केशव म्हात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जनार्दन
जन्म नाव जनार्दन केशव म्हात्रे
जन्म सप्टेंबर २०, इ.स. १९८०
ठाणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य,
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, गजल
प्रसिद्ध साहित्यकृती स्थित्यंतर : मराठी गजलसंग्रह
वडील केशव नामदेव म्हात्रे
आई चंद्रभागा

जनार्दन केशव म्हात्रे हे एक मराठी कवी, गजलकार, व गजल अभ्यासक आहेत.

जनार्दन केशव म्हात्रे यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

  • स्थित्यंतर : गजलसंग्रह २०११ [१]
  • कुसुमांजली काव्योत्सव विशेषांक २००५ चे सहसंपादन
  • स्पर्शांकुर : सहसंपादन आणि प्रातिनिधिक सहभाग - संपादक भीमराव पांचाळे
  • मराठी गजल : अर्धशतकाचा प्रवास - प्रातिनिधिक सहभाग - संपादक : डॉ. राम पंडित - प्रकाशक : साहित्य अकादमी
  • साहित्य संवेदना : मराठी भाषा दिवस विषेषांक २०१७ : मिडिया कन्सेप्ट्स प्रकाशन

प्रकाशित लेख[संपादन]

जनार्दन केशव म्हात्रे यांचे प्रकाशित झालेले गजलविषयक अभ्यासलेख[संपादन]

  • गजल सादरीकरण
  • स्वागतार्ह प्रयोग
  • मराठीच्या दुधाची साय
  • कवितेचं गाणं व्हायला हवं [२]

विविध कवींचे गजलसंग्रह/काव्यसंग्रह आदींवरील जनार्दन म्हात्रे यांचे वृत्तपत्रांतून तसेच अन्य माध्यमांतून प्रकाशित झालेले अभ्यासपूर्ण विवेचनात्मक लेख[संपादन]

पुस्तके आणि त्यांचे लेखक/कवी[संपादन]

  • पाऊस पाणी : साहेबराव ठाणगे
  • घनश्यामल रेखा : तनुजा ढेरे
  • तिची सावली : दर्शन शाह
  • ऋतू वेदनांचे : संदीप माळवी
  • गुंतलेले पाश : आप्पा ठाकूर
  • श्वासांच्या समिधा : सतीश दराडे
  • गजलवत्सला : संगीता जोशी
  • गजल रसग्रहण : प्रा. रुपेश देशमुख
  • चित्राक्षरे : विजयराज बोधनकर
  • कोषांतर :सुप्रिया जाधव [३]
  • अहवाल : प्रशांत वैद्य [४]
  • कबीराचं देणं : प्रशांत वैद्य [५]
  • बाईपणातून बाहेर पडताना : योगिनी राऊळ [६][७]
  • लेखणी सरेंडर होतेय : कीर्ती पाटस्कर [८]

अवांतर[संपादन]

  • सैराट : चित्रपट समीक्षा
  • भूक : कथा
  • आणि काशिनाथ घाणेकर : चित्रपट समीक्षा [९]
  • बाई वजा आई : नाटक समीक्षा [१०]

साहित्य सहभाग[संपादन]

  • प्रातिनिधिक गजल, काव्यसंग्रह दिवाळी अंकांसाठी संपादन साहाय्य
  • गजल, काव्यस्पर्धांचे परिक्षण
  • फेसबुकवर कार्यरत असलेल्या ‘गजलांकित’ या गजल काव्यसमूहाचे संचालन
  • गजल, काव्यविषयक व साहित्यविषयक चर्चांमध्ये सक्रिय सहभाग
  • मायबोली, सुरेशभट, अशा अनेक संकेतस्थळांवर गजल, काव्य व ललितलेखन
  • अखिल भारतीय मराठी गजल संमेलन नियमित सहभाग
  • गजलकार ए. के. शेख यांच्या सखी या ध्वनिफितीसाठी संहितालेखन व निवेदन
  • मराठी गजलेचा जागतिक संचार या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात मराठी गजलमधील विश्वात्मकता या परिसंवादात सहभाग
  • आकाशवाणी, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या गजल, कविता विषयक कार्यक्रमात सक्रीय सहभाग
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सहभाग

गजल विषयक योगदान[संपादन]

  • मराठी गजलेच्या प्रसारासाठी त्यांनी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था सुरू केली आहे.
  • संस्थेच्या माध्यमातून गजल विषयक अनेक उपक्रमांचे सातत्याने आयोजन
  • गजल विषयक मार्गदर्शन

प्राप्त पुरस्कार[संपादन]