अर्जुन डांगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अर्जुन डांगळे हे मराठी लेखक आणि राजकारणी आहेत.

पुस्तके[संपादन]

  1. दलित साहित्य : एक अभ्यास
  2. दलित विद्रोह
  3. ही बांधारची माणसं
  4. मैदानातील माणसे
  5. नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा
  6. कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य [१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ डांगळे ग्रंथ संपदा