Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकिस्तान क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान दोन कसोटी, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.[][]

टी२०आ मालिका

[संपादन]

पहिली टी२०आ

[संपादन]
१० डिसेंबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८३/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७२/८ (२० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ११ धावांनी विजय मिळवला
किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन
पंच: स्टीफन हॅरिस (दक्षिण आफ्रिका) आणि अलाहुद्दीन पालेकर (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जॉर्ज लिंडे (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) ने टी२०आ मध्ये १००वी विकेट घेतली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "CSA announces schedule of Sri Lanka and Pakistan's tour of South Africa". Times of India. 3 May 2024. 5 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "South Africa announce exciting summer of cricket for the 2024-25 season". International Cricket Council. 3 May 2024. 5 May 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Shaheen Afridi achieves major milestone in first T20I against South Africa". अ स्पोर्ट्स. 10 December 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]