स्टीवन हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीफन हॅरिस या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टीवन हॅरिस (५ जुलै, १९८०:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट पंच आहे.