अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
Appearance
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२ | |||||
बांगलादेश | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २३ फेब्रुवारी – ५ मार्च २०२२ | ||||
संघनायक | तमिम इक्बाल (ए.दि.) महमुद्दुला (ट्वेंटी२०) |
हश्मातुल्लाह शहिदी (ए.दि.) मोहम्मद नबी (ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिटन दास (२२३) | रहमत शाह (१३३) | |||
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (५) | फझलहक फारूखी (६) | |||
मालिकावीर | लिटन दास (बांगलादेश) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | लिटन दास (७३) | हजरतुल्लाह झझई (६५) | |||
सर्वाधिक बळी | नसुम अहमद (४) | फझलहक फारूखी (५) अझमतुल्लाह ओमरझाई (५) | |||
मालिकावीर | फझलहक फारूखी (अफगाणिस्तान) |
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. एकदिवसीय सामने चितगाव आणि ट्वेंटी२० सामने ढाका मध्ये झाले.
बांगलादेशने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- यासिर अली (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, अफगाणिस्तान - ०.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- यासिर अली, मुनीम शहरयार (बां), अझमतुल्लाह ओमरझाई आणि दरविश रसूली (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.