Jump to content

मोहम्मद नबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद नबी (पश्तो: محمد نبي), (१ जानेवारी, १९८५:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. मोहम्मद हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "अफगाणिस्तानचा भारत दौरा, एकमेव कसोटी, भारत वि. अफगाणिस्तान, बेंगलुरू, १४-१८ जून २०१८".
  2. "२००९ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा, ५व्या स्थानाकरता सामना, स्कॉटलंड वि. अफगाणिस्तान, बेनोनी, १९ एप्रिल २००९".
  3. "आयसीसी असोसिएट्स टी२० चतुर्भुज स्पर्धा, १ला आंतरराष्ट्रीय टी२० सामना, आयर्लंड वि. अफगाणिस्तान, कोलंबो, १ फेब्रुवारी २०१०".