२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका
दिनांक १०-१७ सप्टेंबर २०२१
स्थळ युगांडा युगांडा
निकाल युगांडाचा ध्वज युगांडाने मालिका जिंकली.
संघ
केन्याचा ध्वज केन्या नायजेरियाचा ध्वज नायजेरिया युगांडाचा ध्वज युगांडा
संघनायक
शेम न्गोचे जोशुआ अयनायके ब्रायन मसाबा (३ सामने)
देऊसदेडीत मुहुमुझा (३ सामने)
सर्वात जास्त धावा
इरफान करीम (१६०) सेसन आदेदेजी (१९०) सौद इस्लाम (२२०)
सर्वात जास्त बळी
शेम न्गोचे (९) प्रॉस्पर उसेनी (८) हेन्री सेन्योंडो (१०)

२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका ही युगांडामध्ये १० ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान युगांडासह केन्या आणि नायजेरिया या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिरंगी मालिकेआधी युगांडा आणि केन्या यांनी तीन ५० षटकांचे सामने खेळले ज्यात युगांडाने २-१ ने विजय मिळवला.

प्रथमत: स्पर्धा एकूण १३ सामन्यांची खेळवली जाणार होती ज्यात प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी ४ सामने खेळणार होता. त्यानंतर गुणफलकातील अव्वल दोन संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार होती. परंतु नंतर असे ठरविण्यात आले की प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी फक्त तीन सामने खेळेल आणि मग अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. तिरंगी मालिकेतील सर्व सामने एंतेब्बे मधील एंटेबी क्रिकेट ओव्हलवर खेळविण्यात आले.

अंतिम सामन्यात केन्याचा ६ धावांनी पराभव करत यजमान युगांडाने तिरंगी मालिका जिंकली.

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
युगांडाचा ध्वज युगांडा +१.१९८ अंतिम सामन्यात बढती
केन्याचा ध्वज केन्या +१.३२७
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया -२.१७४

साखळी सामने[संपादन]

१० सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी पॅट्रिक मकुंबी (यु)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना झाला नाही.
  • बिलाल हसन (यु), झहिद अब्बास, पीटर लंगाट आणि गुरदीप सिंग (के) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
केन्या Flag of केन्या
१५१/९ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१२९ (१९ षटके)
इरफान करीम ६७ (५४)
दिनेश नाकराणी २/२० (४ षटके)
सौद इस्लाम ६१ (४९)
नेहेमाइया ओढियांबो ३/२२ (४ षटके)
केन्या २२ धावांनी विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी बेकर एलोंगे (यु)
सामनावीर: इरफान करीम (केन्या)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.

११ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१०७/८ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०८/२ (११.५ षटके)
पीटर अहो २६* (२१)
शेम न्गोचे २/९ (४ षटके)
गुरदीप सिंग ४४ (३५)
पीटर अहो १/१५ (०.५ षटक)
केन्या ८ गडी राखून विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: पॅट्रिक मकुंबी (यु) आणी सायमन किंतू (यु)
सामनावीर: गुरदीप सिंग (केन्या)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
  • व्रज पटेल, डॉमिनिक वेसोंगा (के), पीटर अहो, ओडियन आयसेले, प्रॉस्पर उसेनी आणि मुस्तफा युसुफ (ना) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१५२/४ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
९६/६ (२० षटके)
रियाजत अली शाह ४० (२३)
व्हिन्सेंट अडेवॉय १/१२ (२ षटके)
सेसन आदेदेजी २४ (३९)
फ्रँक अकंकवासा ३/११ (४ षटके)
युगांडा ५६ धावांनी विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी बेकर एलोंगे (यु)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
  • युगांडा आणि नायजेरिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१३ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१२३/८ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१२४/२ (१७ षटके)
पीटर अहो ४४* (३८)
हेन्री सेन्योंडो ३/१५ (४ षटके)
सायमन ससेझी ६२ (५३)
प्रॉस्पर उसेनी १/१३ (३ षटके)
युगांडा ८ गडी राखून विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: बेकर एलोंगे (यु) आणि सायमन किंतू (यु)
सामनावीर: सायमन ससेझी (युगांडा)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
  • सायमन ससेझी (यु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
केन्या Flag of केन्या
१६३/५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०१/७ (२० षटके)
इरफान करीम ५८ (४६)
प्रॉस्पर उसेनी २/१७ (३ षटके)
डॅनियल अजेकुन २२ (३८)
व्रज पटेल २/११ (४ षटके)
केन्या ६१ धावांनी विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी पॅट्रिक मकुंबी (यु)
सामनावीर: इरफान करीम (केन्या)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • ओलयिंका ओलालये (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
केन्या Flag of केन्या
१२३ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१२६/६ (१९.२ षटके)
एलेक्स ओबान्डा ३१ (२३)
बिलाल हसन ४/१७ (४ षटके)
सायमन ससेझी ६३ (५५)
शेम न्गोचे २/१३ (४ षटके)
युगांडा ४ गडी राखून विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: पॅट्रिक मकुंबी (यु) आणी बेकर एलोंगे (यु)
सामनावीर: सायमन ससेझी (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१५ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१७२/६ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
११७/७ (२० षटके)
सौद इस्लाम ७५ (६१)
रशीद अबोलारीन २/२६ (४ षटके)
सेसन आदेदेजी ६८ (५८)
हेन्री सेन्योंडो ४/१४ (४ षटके)
युगांडा ५५ धावांनी विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी सायमन किंतू (यु)
सामनावीर: सेसन आदेदेजी (नायजेरिया)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
  • जेराल्ड मुबिरू (यु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१६ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१३३/५ (१८ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०७/५ (१५ षटके)
सेसन आदेदेजी ५५ (४७)
इलायजाह ओटियेनो २/२३ (४ षटके)
शेम न्गोचे ४१* (३०)
रशीद अबोलारीन ३/८ (२ षटके)
नायजेरिया ४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी पॅट्रिक मकुंबी (यु)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
  • पावसामुळे केन्याला १५ षटकांमध्ये ११२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • नायजेरियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


अंतिम सामना[संपादन]

१७ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१२०/९ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
११४/८ (२० षटके)
रोनक पटेल २७ (२२)
इलायजाह ओटियेनो ३/१८ (४ षटके)
गुरदीप सिंग ४४ (४३)
फ्रँक अकंकवासा २/११ (४ षटके)
युगांडा ६ धावांनी विजयी.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंतेब्बे
पंच: एरिक वांदेरा (यु) आणी सायमन किंतू (यु)
सामनावीर: फ्रँक अकंकवासा (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.