बिलाल हसन
Appearance
बिलाल हसन (१५ एप्रिल, १९९०:पाकिस्तान - ) हा युगांडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने २ डिसेंबर २०१९ रोजी आयसीसी चॅलेंज लीग स्पर्धेतील प्रथम फेरीत जर्सीविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.