रियाजत अली शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रियाजत अली शाह (२० फेब्रुवारी, १९९८:गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर - ) हा युगांडाचा ध्वज युगांडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने २ डिसेंबर २०१९ रोजी आयसीसी चॅलेंज लीग स्पर्धेतील प्रथम फेरीत जर्सीविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.