लंडन हीथ्रो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लंडन हीथ्रो विमानतळ तथा हीथ्रो (आय.ए.टी.ए.:LHR, आय.सी.ए.ओ.:EGLL) हा लंडनमधील मुख्य विमानतळ आहे.

प्रवासीसंख्येनुसार हीथ्रो जगातील सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. हा विमानतळ युनायटेड किंग्डममधील सगळ्यात मोठा व व्यस्त विमानतळ असून हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनंतरचा जगातील सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे.[१]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. जगातील व्यस्त विमानतळ