चायना एरलाइन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एर चायना याच्याशी गल्लत करू नका.
चायना एरलाइन्स (चिनी भाषा:中華航空公司; पिन्यिन: Zhōnghuá Hángkōng gōngsī झोंघ्वा हांगकाँग गाँग्सी) ही तैवानची सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. ही तैवानची अधिकृत ध्वजवाहक विमानकंपनी आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |