त्रिपोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिपोली
طرابلس
लिबिया देशाची राजधानी

Tripoli Montage.jpg
त्रिपोली is located in लिबिया
त्रिपोली
त्रिपोलीचे लिबियामधील स्थान

गुणक: 32°53′8″N 13°11′9″E / 32.88556, 13.18583

देश लिबिया ध्वज लिबिया
जिल्हा त्रिपोली
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ ४०० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची २६६ फूट
लोकसंख्या  
  - शहर १०,६५,४०५
  - घनता ४,२०५ प्रति वर्ग किमी


त्रिपोली (अरबी: طرابلس तराबुलुस तसेच طرابلس الغربतरा-बु-लुस अल-घर्ब लिब्यातील बोलीभाषेत: त्राब्लेस; तुर्की: त्राब्लुस) ही लिबियाचा राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ओए असे होते.[१]

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. हॉपकिन्स, डॅनियेल जे.Daniel J (१९९७). Merriam-Webster's Geographical Dictionary (Index). Merriam-Webster. आय.एस.बी.एन. 0-8777-9546-0. 
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये