फूट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फूट हे अंतर मोजण्याचे एकक आहे. हे विशेषत: अमेरिकन एकक पद्धतीत वापरले जाते.
१२ ईंच = १ फूट
१/३ यार्ड = १ फूट
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |