बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगलोर विमानतळ ४.JPG
आहसंवि: BLRआप्रविको: VOBL
BLR is located in कर्नाटक
BLR
बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्नाटकातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL)
कोण्या शहरास सेवा बंगळूरू
स्थळ देवेनहळ्ळी
हब
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ३,००२ फू / ९१५ मी
गुणक (भौगोलिक) 13°11′56″N 77°42′20″E / 13.19889, 77.70556
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ १५,१२६ ४,२०० डांबरी

बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BLRआप्रविको: VOBG) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २३ मे २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बंगळूर शहरापासून ३० किमी अंतरावर देवनहळ्ळी ह्या गावामध्ये स्थित आहे.

हा विमानतळ सुरू होण्यापूर्वी बंगळूरमधील हवाई वाहतूक एच.ए.एल बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ सांभाळत असे. परंतु बंगळूरमधील वाढती वाहतूक हाताळण्यास तो अपूरा पडू लागला. ह्या कारणास्तव देवनहल्ळी येथे २००५ साली नव्या विमानतळाचे बांधकाम सुरू झाले. मार्च २००८ मध्ये कार्यरत होण्याची अपेक्षा असताना काही विलंबांमुळे अखेर मे मध्ये येथून वाहतूक सुरू करण्यात आली. २०१२ साली १२.७ दशलक्ष प्रवासी वाहतूक सांभाळणारा बंगळूरू आंतरराष्ट्रीय हा एका सर्वेक्षणानुसार भारतामधील सर्वोत्तम विमानतळ होता.

एक मोठा टर्मिनल व ३६ गेट्स असलेल्या ह्या विमानतळामध्ये हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
एर अरेबिया शारजा
एर आशिया क्वालालंपूर
एर चायना छंतू
एर फ्रान्स पॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर इंडिया चेन्नई, दिल्ली, दुबई, गोवा, हैदराबाद, कोची, कोलकाता, माले, मुंबई, मस्कत, पुणे, त्रिवेंद्रम, मंगळूर, तिरुपती
एर मॉरिशस मॉरिशस
ब्रिटिश एरवेP लंडन-हीथ्रो
ड्रॅगनएर हाँग काँग
एमिरेट्स दुबई
एतिहाद एरवेझ अबु धाबी
गोएर दिल्ली, Goa, Jaipur, Mumbai, Pune, Srinagar
IndiGo Agartala, Ahmedabad, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Delhi, Goa, Guwahati, Hyderabad, Indore, Jaipur, Kochi, Kolkata, Lucknow, Mumbai, Nagpur, Patna, Pune, Raipur, Trivandrum, Vadodara
Jet Airways Ahmedabad, Bhubaneswar, Chennai, Dehradun, Delhi, Goa, Kochi, Mumbai, Pune, Thiruvananthapuram
JetKonnect Ahmedabad, Chandigarh, Chennai, Coimbatore, Dehradun, Delhi, Goa, Guwahati, Hyderabad, Imphal, Jorhat, Kochi, Kolkata, Lucknow, Mangalore, Mumbai, Nagpur, Pune, Tiruchirapalli, Thiruvananthapuram, Vadodara, Vijaywada, Visakhapatnam
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट (श्रीलंकन एअरलाइन्स)
Malaysia Airlines Kuala Lumpur
Oman Air मस्कत
Qatar Airways दोहा
Saudia दम्मम, जेद्दाह, रियाध
SilkAir सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
सिंगापूर सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
स्पाइसजेट Agartala, Ahmedabad, Belgaum, Chennai, Coimbatore, Delhi, Guwahati, Hubli, Hyderabad, Jaipur, Kochi, Kolkata, Kozhikode, Mangalore, Mumbai, Mysore, Pondichery, Pune, Rajahmundry, Srinagar, Thiruvananthapuram, Vijayawada, Visakhapatnam
श्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
Thai Airways International बॅंकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
टायगर एरवेज सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)

बाह्य दुवे[संपादन]