गल्फ एअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गल्फ एर या पानावरून पुनर्निर्देशित)
गल्फ एअर
आय.ए.टी.ए.
GF
आय.सी.ए.ओ.
GFA
कॉलसाईन
GULF AIR
स्थापना १९५० (गल्फ एव्हिएशन ह्या नावाने)
हब बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमान संख्या २८
मुख्यालय मुहर्रक, बहरैन
संकेतस्थळ http://www.gulfair.com
लंडन हीथ्रो विमानतळाहून निघालेले गल्फ एअरचे एरबस ए३४० विमान

गल्फ एअर (अरबी: طيران الخليج) ही बहरैन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५० साली स्थापन झालेल्या गल्फ एअरचे मुख्यालय मुहर्रक येथे असून तिच्या ताफ्यामध्ये २८ विमाने आहेत. आजच्या घडीला गल्फ एअरमार्फत जगातील २३ देशांतील ४२ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

विमानांचा ताफा[संपादन]

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
F C Y एकूण
एरबस ए-३२०-२०० 35 0 14 96 110
0 16 120 136
एरबस ए-३२०नियो 0 16 ठरायचे आहे
एरबस ए321-200 6 0 0 8 161 169
एरबस ए330-200 6 0 12 24 195 231
बोईंग ७८७ 0 16 ठरायचे आहे
बोम्बार्डिये सी.एस.१०० 0 10 ठरायचे आहे
एकूण 28 42

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: