प्राग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे.

प्राग
Praha (चेक)
चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी

Prague Montage.jpg
Flag of Prague.svg
ध्वज
Praha CoA CZ.svg
चिन्ह
प्राग is located in चेक प्रजासत्ताक
प्राग
प्रागचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 50°05′″N 14°25′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. ८८५
क्षेत्रफळ ४९६ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,३०९ फूट
लोकसंख्या  (जानेवारी २०११)
  - शहर १२,९०,८४६[१]
  - घनता २,५०४ प्रति वर्ग किमी
  - महानगर २३,००,०००
www.praha.eu


प्राग (चेक: Praha, Cs-Praha.ogg प्राहा ) ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग शहराची लोकसंख्या १३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २३ लाख आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] शहररचना

[संपादन] जनसांख्यिकी

[संपादन] अर्थव्यवस्था

[संपादन] भूगोल

प्राग शहर व्लातावा नदीच्या किनार्‍यावर बोहेमिया खोर्‍याच्या मध्य्भागात 50°05"N व 14°27"E ह्या गुणकांवर वसले आहे.[२]

[संपादन] हवामान

प्रागचे हवामान सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड व सूर्यदर्शनरहित असतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान हिमाच्छादित जमीन आढळते. येथे पाउस तुलनेत कमी पडतो.

हवामान तपशील: प्राग
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 1.0
(33.8)
3.2
(37.8)
8.5
(47.3)
14.2
(57.6)
18.7
(65.7)
22.0
(71.6)
24.7
(76.5)
24.5
(76.1)
20.0
(68)
13.6
(56.5)
6.9
(44.4)
2.6
(36.7)
१३.३३
(५५.९९)
सरासरी किमान °से (°फॅ) -4.6
(23.7)
-3.8
(25.2)
-0.5
(31.1)
3.1
(37.6)
8.4
(47.1)
11.2
(52.2)
13.5
(56.3)
13.3
(55.9)
9.5
(49.1)
5.1
(41.2)
0.9
(33.6)
-2.1
(28.2)
४.५
(४०.१)
वर्षाव मिमी (इंच) 23.5
(0.925)
22.6
(0.89)
28.1
(1.106)
38.2
(1.504)
77.2
(3.039)
72.7
(2.862)
66.2
(2.606)
69.6
(2.74)
40.0
(1.575)
30.5
(1.201)
31.9
(1.256)
25.3
(0.996)
५२५.८
(२०.७०१)
वर्षावाचे दिवस 7 6 6 7 10 10 9 9 7 6 7 7 ९१
संदर्भ: World Meteorological Organisation (UN)[३]

[संपादन] वाहतूक

[संपादन] शिक्षण

[संपादन] जुळी शहरे

प्राग शहरचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

[संपादन] संदर्भ

[संपादन] हे सुद्धा पाहा

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये