अमेरिकन एरलाइन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमेरिकन एरलाइन्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. हीचे मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फोर्ट वर्थ शहरात आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |