मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आंहवासंविको: MIA, आंहप्रवासंविको: KMIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: MIA) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ मायामीपासून १३ किमी (८ मैल) अंतरावर मायामी-डेड काउंटीत आहे.
याला विल्कॉक्स फील्ड असेही नाव आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |