बुडापेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुडापेस्ट
Budapest
हंगेरी देशाची राजधानी

Budapest Chain Bridge1.jpg
Flag of Budapest (2011-).svg
ध्वज
Coat of arms of Budapest.png
चिन्ह
बुडापेस्ट is located in हंगेरी
बुडापेस्ट
बुडापेस्टचे हंगेरीमधील स्थान

गुणक: 47°28′19″N 19°03′01″E / 47.47194, 19.05028

देश हंगेरी ध्वज हंगेरी
क्षेत्रफळ ५२५.१६ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर १७,१२,२१०
  - घनता ३,२४२ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://english.budapest.hu/


बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती. १७,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर या बाबतीत युरोपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. मध्य युरोपातील एक महत्त्वाचे केंद्र असलेले बुडापेस्ट शहर युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते.

[संपादन] बाह्य दुवे


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये