क्वांटास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वांटासचा लोगो

क्वांटास एरवेज लिमिटेड (इंग्लिश: Qantas) ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे. क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनी येथे आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती.

क्वांटासचे बोईंग ७४७-४०० विमान


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: