चायना सदर्न एरलाइन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चायना सदर्न एरलाइन्स (中国南方航空, China Southern Airlines) चीनच्या ग्वांग्जु शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमानकंपनी आहे.[१][२] याला दक्षिण चीनच्या राष्ट्रीय विमानकंपनीचा दर्जा आहे.[३] २००८मध्ये प्रवासीसंख्येनुसार चायना सदर्न एरलाइन्स जगातील पाचव्या क्रमांकाची तर आशियातील सर्वप्रथम कंपनी होती.[४] ही कंपनी स्कायटीचा भाग आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ "China Southern Airlines Co. Ltd." BNet. Retrieved on October 3, 2009.
- ↑ "Directory: World Airlines", Flight International.
- ↑ "China Southern Airlines Co. Ltd." BNet. Retrieved on October 3, 2009.
- ↑ China Southern Airlines website, in Chinese